पुतीन यांचा मृत्यू ही अफवा कि सत्य ?Putin’s death is rumored to be true In Marathi

पुतीन यांचा मृत्यू ही अफवा कि सत्य ?Putin’s death is rumored to be true In Marathi:- लीलया रायफल चालवणारे मार्शलड्स मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणारे बर्फाच्या पाण्यात उडी मारणारे फिट आणि फाईन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन अशी आपली छवी रशियन सरकारपुढे बनवली आहे. पण जगात रशिया युक्रेन युद्ध सुरु असताना एक बातमी पसरली आहे. ब्रिटिश गुप्तहेर संघटना mi६ च्या हवाल्याने ब्रिटिश प्रसार माध्यमांनि एक बातमी दिली आहे. कि व्लादिमिर पुतीन यांचा मृत्यू झाला आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमात फिरणारी व्यक्ती ही तोतया आहे. यामुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युद्धात दिसून येईल का ? याच बद्दल आपण काही जाणून घेणार आहोत.

पुतीन यांचा मृत्यू ही अफवा कि सत्य ?Putin’s death is rumored to be true

Putin's death is rumored to be true

रशिया आणि युक्रेन यांच्या सतत सुरु असलेल्या युद्धत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची महत्वकांक्षा आणि त्यांच्या रशियन सैन्यावरची मजबूत पकड जगाला दिसून आली आहे. पण त्याच वेळी परदेशी मीडियामधये या बातम्या ही येत होत्या कि व्लादिमिर पुतीन आजारामुळे जर्जर झाले आणि कधीही त्यांना अट्याक आल्यामुळे ते तळमळत आहे आणि काही वेळी तर त्यांना कर्करोग झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. किंवा त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाले असल्याची माहिती समोर येत आहे. आणि याच धूमधून त्यांच्या मृत्यूईची बातमी शुद्ध समोर येत आहे.

आटा तर mi६ या ब्रिटिश गुप्तहेर संघटने मधल्या सूत्रांच्या हवाल्याने ब्रिटिश माध्यमांनी एक बातमी छापली आहे. mi६ या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेच्या म्हणण्यानुसार ” पुतीन यांचा मृत्यू त्यांच्या जवळच्या लोकांकडून लापवला जाईल. आताही शक्यता आहे कि, पुतीन जिवंतच नाही. हे सिद्ध करणं अशक्य आहे. पण, यापूर्वी पुतीन आजारी असायचे तेव्हा त्यांचे तोतया सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. आत्ताही तसाच होत असल्याची शक्यता आहे.”

विचिध कार्यक्रमातही खरे पुतीन न्हवते आणि त्यांच्य्या अलीकडच्या मुलाखतीत त्यांनी पूर्वी चित्रित केलेल्या होतंय असं द डेली स्टार वृत्तपत्रानं म्हटलं आहे. शेवटी यावर रशियन परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरो यांनी एका फ्रेंच वहिनीला मुलाखत देताना या विषयीच स्पष्टीकरण दिल आहे. ते असे म्हणतात कि, रशियाचे राष्टरधयक्ष दररोज सार्वजनिक कार्यक्रमात दिसतात. आणि कोणालाही त्यांच्या कडे पाहताना आजारपणाचा कोणतंही लक्षण दिसणार नाही. एखादी व्यक्ती कशी दिसतेय हे पाहण्यासाठी आणि समजण्यासाठी संधी रोज मिळते. तरीही जे लोक या अफवा पसरवत आहे. त्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर मी इतर गोष्टी सोडून देतो. असे रशियाचे परराष्ट्रमंत्री म्हणतात.

पुतीन यांचा खरंच मृत्यू झालाय का ?Has Putin really died?

यावेळी परराष्ट्र मंत्यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं कारण मृत्यू ची शंका व्यक्त करणारी संस्था एक जागतिक दर्जाची अंतर्राष्ट्रय गुप्तहेर संघटना आहे. पण यापूर्वीही पुतीन त्यांच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरल्या आहे. त्याही स्वतः रशिया. सोशल मीडियावर पुतीन मरण पावले आहेत असा हॅशटॅगहीची रशियात फिरला आहे. या बाबतीत पुतीन आणि जगातल्या इतर लोकांच्या बाबतीत एक साम्य आहे. अगदी दुसऱ्या महायुद्धातही हिटलरच्या मृत्यू बद्दल अशाच अफवा पसरल्या होत्या तर इराकचे हुकूमशाह सद्दफ हुसेन यांचा तोतया सार्वजनिक कार्यक्रमात फिरल्याची अनेक उदाहरण आहे पण एखाद्या नेत्याच्या मृत्यू ची अफवा का आणि कशी पसरते. व पसरवली जाते. आत्ताच्या वेळेला पुतीन यांच्याबाबतही बातमी खरी आहे कि अफवा आहे.

यावर परसाहत्र अभयस्क शैलेंद्र गचवलकर म्हणतात कि, व्लादिमिर पुतीन यांच्या मृत्यू संदर्भामध्ये ज्याही काही बातम्या येत आहे. त्यांच्या कडे प्रामुख्याने आपल्याला युद्ध किंवा इंफॉर्मेशनचा भाग आहे असं समजून घायला पाहिजे. ज्यावेळेला युद्ध होत आणि ते साधारणतः तीन महिने चालत असत. त्यावेळी अनेकदा प्रसार माध्यमाकडडून अशा बातम्या पसरवल्या जात असतात. कारण अशा स्वरूपाच्या घटना या पूर्वी देशील पसरवल्या आहे. आणि यावरून पुतीन यांच्या मृत्यू ची बातमी खरी आहे कि खोटी हे सांगणं थोडं अवघड आहे. असे ते म्हणतात.

यावर कितीही म्हटलं तरी MI६ ही ब्रिटिश गुप्तहेर संघटना विश्वासतेचा. अमेरिकेची जशी CIA तशीच रशियाची KGD आणि भारताची RAW तशी ग्रेट ब्रिटनची ही गुप्तहेर संघटन आहे. इतर कुठल्याही गुप्तहेर संघटनेप्रमाणेच MI६ चा काम हे सुद्धा अत्यंत गुप्ततेनं होत पण अर्थात त्यांचा वार्षिक अहवाल त्यांना सरकारला सादर करावा लागतो. अशाच काही जुन्या अहवालावरून ब्रिटन मध्येच काहि वेळा वाद सुरु झाला होता. त्यावरचे काही उदाहरण सुद्धा आहेत. ज्यावरून आपण या संघटनेवर विश्वास करू शकतो तर काही वेळा नाही. त्यांनी सुद्धा याबाबतच त्यांचं विधान स्पष्ट सांगितलं नाही आहे त्यांमुळे हे सांगणं खूप कठीण आहे. कि पुतीन जीवन आहे कि मरण पावले आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment