Rasika Dugal biography, Age, Famous Web Series, Movie, TV Shows, Height & More

Rasika Dugal biography, Age, Famous Web Series, Movie, TV Shows, Height & More:- रसिका दुगल हि भारतीय अभिनेत्री आहे. आणि ती चित्रपट, टीव्ही मालिका, आणि वेब सिरीज मध्ये काम करत आहे. हि जमशेदपूर मध्ये लहान पाणी राहत असायची इचा जन्म हा १७ जानेवारी १९८५ रोजी जमशेदपूर झारखंड येथे झाला.

Rasika Dugal biography, Age, Famous Web Series, Movie, TV Shows, Height & More

 

Rasika Dugal biography, Age, Famous Web Series, Movie

 

रसिकाचे वय हे ३७ वर्षे आहे ते २०२२ पर्यंतचे आहे. रसिकाने २००७ साली पहिला चित्रपटामध्ये काम केले तेव्हा तिने हिंदी चित्रपट नो स्मोकिंगमधून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर ती २०१५ मध्ये बॉलिवूड मधील किस्सा या चित्रपटामध्ये काम केले होते त्या चित्रपटामध्ये ती खूप फेमस झाली होती. तिला त्यासाठी NETPAC हा अवॉर्ड आशियाई सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्टीय चित्रपट महोत्सव सुद्धा जिंकलेले होते. तेव्हा तिला खूप ख़ुशी झाली होती. तिचे निकनेम हे राशी होते.

रसिकाने सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल ,जमशेदपूर,झारखंड,भारत येथे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तिने भारतातील गर्ल्स कॉलेज श्रीराम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली येतुन गणित या विषयात बॅचलर पदवी पूर्ण कर्ली होती. रसिकाने सोशल कम्युनिकेशनमध्ये पदव्यूत्तर पदवी आणि अभिनयाचा डिप्लोमा सुद्धा पूर्ण केला होता. रसिकाने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.

रसिका दुगल हे मनोरंजन उद्योगासाठी अष्टपैलू मानली जाते. रसिका हे दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. रसिकाचे उंची हि ५’४” इंच आहे. तिला डान्स,रीडिंग, पोटरी लिहिने हि रसिकाचे छंद होते. तिला बिर्याणी खूप आवडते. आवडता कलर हा रेड आणि ब्लु आहे. रसिका हि जास्त चित्रपटामध्ये काम केली आहे.

Rasika Dugal Movies :-

 

Rasika Dugal Movies

 

 • Anwar – २००७
 • No Smoking – २००७
 • Hijack – २००८
 • Tahaan – २००८
 • Agyaat – २००९
 • Thanks Maa – २०१०
 • Kshay – २०११
 • Aurangzeb – २०१३
 • Qissa – २०१५
 • Kammatti paadam – २०१६
 • Tu Hai Mera Sunday – २०१७
 • Manto – २०१८
 • Once Again – २०१८
 • Hamid – २०१८
 • Lootcase – २०२०
 • Darbaan – २०२०

Rasika Dugal Web Series

 • Permanent Roommates – २०१६
 • Humorously Yours – २०१६
 • Saheb, Biwi & Billi – २०१७
 • Chutney – २०१७
 • Mirzapur – २०१८
 • Made In heaven – २०१९
 • Delhi Crime – २०१९
 • Out of Love – २०१९

Rasika Dugal Tv Shows

 • Upanishad ganga – २००८
 • Powder – २००९
 • Rishta .com – २००९
 • Kismat – २०१०
 • Dariba diaries – 2015
 • Devlok with Devdutt pattanaik – २०१६
 • P .O.W . -Bandi Yuddh ke – २०१६
 • A Suitable Boy – २०२०

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment