Rekha Mona Sarkar Biography, Famous Web series, Career, Age

Rekha Mona Sarkar Biography, Famous Web series, Career, Age:- रेखा मोना सरकार हि एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा होती तिचा जन्म २३ ऑक्टोबर १९९५ रोजी दिल्ली मध्ये झाला होता. ती प्रामुख्याने हिंदी वेब सिरीज मध्ये काम करते. रेखा प्रामुख्याने OTT प्लॅटफॉर्म कुकू आणि टीव्ही शो मध्ये काम करते.

Rekha Mona Sarkar Biography, Famous Web series, Career, Age

 

Rekha Mona Sarkar Biography, Famous Web series

 

 

 

रेखा हि एक मॉडेल सुद्दा आहे त्याबरोबर अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली मधील पब्लिक स्कूल मध्ये झाले. त्यांनतर पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठामधून पूर्ण केले. रेखाने २०२० मध्ये हिंदी टीव्ही शो मध्ये काम केले. तिने ‘भाभीजी घर पर है’ या टीव्ही शो मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनतर तिने क्राइम अलर्ट या टीव्ही शो मध्ये सुद्धा काम केले. रेखाने अनेक वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले. २०२० मध्ये कुकू वेब सिरीज मधील जस्सी किंग द फकर या सिरीज मध्ये काम केले.

त्यांनतर २०२० मध्ये गोल्डन होल या हिंदी वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले. तिची एका वर्षाची इनकम १.५ कोटी आहे. रेखाचे टोपण नाव हे लव्ह मोना आहे. तिचे २०२२ चे वय हे २७ वर्षे आहे. तीचे लहानपण हे दिल्ली मध्ये झाले होते. आणि आता ती मुंबई मध्ये राहत आहे. रेखाची उंची हि ५ फूट ६ इंच आहे. आणि तिचे वजन हे ५६ किलो आहे. हि अभिनेत्री दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. हि अभिनेत्री सर्वात जास्त OTT प्लॅटफॉर्म साठी प्रसिद्ध आहे तिने अनेक वेब सिरीज मध्ये काम केले आहे.

Rekha Mona Sarkar Web Series List

 

Rekha Mona Sarkar Web Series List

 

 

 • jassi king the fakr
 • Golden Hole
 • Suno Devar Ji
 • Palang Tod
 • Devil Gril
 • Suno Bhabhiji
 • Mohini Bhabhi
 • Shagun
 • Palang Tod (Naye Padosi)- २०२१
 • Hotspot (Raatein rangeen Banaayein)- २०२१
 • Kaaya Ki Maaya -२०२१
 • Dunali (Season २ )-२०२२

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment