Renault Triber New Edition 2022 Price and Specification In Marathi:- कंपनीच्या मते, नवीन ट्रीबर (Renault TRIBER new edition) एक लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे आणि ते ‘मॅन्युअल’ आणि ‘इझी-आर ऑटोमॅटिक मॅन्युअल’ पर्यायांसह येते.या कार ला ४रेटिंग स्टार मिळालेली आहे. ७ सीटर साठी बेस्ट आहे २०२२ मध्ये या गाडीची खूप मागणी वाढलेली आहे.
Renault Triber New Edition 2022 Price and Specification
या गाडीमध्ये ५ गियर आहे. या गाडीत ड्युअल एअर बॅग सुद्धा आहे,सीट बेल्ट रिमाइंडर, पार्किंग सेन्सर सुद्धा दिलेले आहे, आणि मागच्या सीट फोल्डिंग सुद्धा होतात. या कारणामुळे आपला प्रवास आनंदायी होतो. या गाडीची २०२२ मध्ये खूप विक्री होत आहे. या गाडीमध्ये अनेक स्पेसिफिकेशन दिलेले आहे. आणि आता रेनॉल्ट Triber वर डिसकाऊन्ट सुद्धा मिळत आहे.
या मुळे रेनॉल्ट ची मागणी वाढलेली आहे. हि गाडी भारतातील बिग फॅमिली साठी बेस्ट आहे. आता या गाडीमध्ये अनेक Colour उपलब्ध झालेले आहे. या गाडीत ७ लोक आरामशीर बसू शकेल. Renault Triber ही एक पॉवरफुल MPV कार आहे. ही कार भारतातील लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. याची किंमत कमी आणि फीचर्सही दमदार आहेत. या कारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे.
गाडीची किंमत हे सामान्य माणसाला परवडणारी आहे त्यामुळे ज्याच्या परिवारामध्ये ६ – ७ मेंबर आहे त्यासाठी Triber हि गाडी उत्तम आहे. कमी पैशामध्ये सुपर कार आहे. त्यामुळे या गाडीची २०२२ मध्ये डिमांड वाढलेली आहे. या गाडीने या २०२२ च्या सुरुवातीला डिसकाऊन्ट सुद्धा ठेवलेला होता. या कंपनीची ऑफर हे रेनॉल्ट ट्रिबर, रेनॉल्ट क्विड,
रेनॉल्ट किगर, रेनॉल्ट इस्टर या गाडीसाठी कंपनीने ऑफर ठेवलेली होती. कंपनीने रेनॉल्ट ट्रीबर हि २०१९ साली लाँच केली होती तेव्हा सुद्धा हि खूप प्रमाणामध्ये विक्री झाली होती. ट्रीबर मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियर बॉक्स उपलब्ध आहे. त्यामुळे अनेकांना हि गाडी चालवायला खूप सोपी जाणार. या गाडीत १ लिटर पेट्रोल इंजिन सुद्धा उपलब्ध आहे.
रेनॉल्ट ट्रीबर फीचर्स :- Renault Triber Features
ट्रीबर मध्ये अनेक स्पेसिफिकेशन आणि फीचर्स उपलब्ध आहे. हे ७ प्रवाशाची गाडी आहे व यात ABD आणि EBS, ड्युअल ऐअ रबॅग, स्पीड अलर्ट, पार्किंग कॅमेरा, सीटबेल्ट अलर्ट, या गाडीचे इंजिन ९६NM पीक टॉर्क जनरेट करत असते आणि या गाडीचा पॉवर ७२ PS असतो. आणि ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सुद्धा असते. या गाडीमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहे. या नव्या मॉडेल मध्ये अनेक चेंजेस केलेलं आहे.
आपल्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतलेली आहे. जर तुम्हाला हि गाडी बुक करायची असल्यास ५ हजार दिले तरी तुमची गाडी बुक होणार. या गाडीवर खूप ऑफर चालू आहे. रेनॉल्ट ट्रीबर मध्ये १० COLOUR वैरिएंट मध्ये उपलब्ध असणार या गाडीमध्ये मेटल मस्टर्ड मिस्त्री ब्लॅक हा वेरिएंट मध्ये खूप गाडीची खरेदी झालेली आहे. या गाडीमध्ये ५ गियर आहे आणि हे गाडी पेट्रोल ची आहे. हि गाडी SUV टाइप आहे. आणि गाडी बगायला सुद्धा खूप सुंदर आहे.