Rohit Sharma Biography, Net Worth, Family, Age, Salary In Marathi

Rohit Sharma Biography, Net Worth, Family, Age, Salary In Marathi:- रोहित शर्मा हा भारताचा क्रिकेट सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. रोहित शर्मा भारतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. रोहित शर्मा ने स्वतःला भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय, कसोटी, आणि T२०चे सलामी वीर म्हणून जागा स्थापित केली आहे. आणि आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार सुद्धा आहे. रोहित शर्मा ने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २ द्विशतके सुद्धा झळकावले आहे.

Rohit Sharma Biography, Net Worth, Family, Age, Salary

 

Rohit Sharma Biography, Net Worth, Family, Age, Salary

 

 

रोहित शर्मा चे सुरुवातीचे जीवन :- Rohit Sharma’s Early Life

रोहित शर्मा चा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा असे आहे आणि आईचे नाव पूर्णिमा शर्मा आहे. रोहित शर्मा ला एक भाऊ सुद्धा आहे. रोहित शर्माच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या परिवाराला उदेनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. रोहित शर्मा ने त्यावेळी लहान वयात म्हणजेच त्याचे बालपण आजोबा कडे पूर्ण झाले. तो अधून मधून त्याच्या आईवडिलांना भेटायला जायचा. रोहित शर्मा याला लहान पानापासूनच क्रिकेटची आवड होती.

रोहित शर्मा ला क्रिकेट शिबिरात जाण्यासाठी त्याच्या काकांनी आधार दिला. रोहित शर्माने त्याच्या कार्रक्रिर्दीमध्ये गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. परंतु शाळेच्या स्पर्धेमध्ये रोहित शर्माने शतक झळकावले. त्याच्या फलंदाजांची क्षमता सुद्धा सुधारली. तेव्हा तो प्रचंड खुश होता. रोहित शर्मा च्या या खेळीमुळे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्मा ला शिष्यवृत्ती देऊन त्याची शाळा बदलली. रोहित शर्माचे सध्याचे वय ३५ वर्ष इतके आहे. त्याचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला.

एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा चे करियर :- Rohit Sharma’s career as a player

 

Rohit Sharma's career as a player

 

रोहित शर्माच्या फलंदाजीवर अनेक प्रशिक्षक खुश झाले होते. २००५ साली देवधर ट्रॉफी मध्ये मध्य विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा तो काही सध्या करू शकला नाही. त्याने समोर उत्तर विभागाविरुद्ध अपराजित १४२ धावा काढल्या होत्या. तेव्हा तो खूप लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्याला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी निमंत्रण मिळाले होते.

त्याच काळामध्ये त्याची एनकेपी साळवे ट्रॉफी साठी निवड झाली होती. आणि रोहित शर्मा ला २००६ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सामन्यासाठी भारत अ संघासाठी निवड झाली होती. त्यामध्ये सतत दमदार खेळीमुळे त्याची रणजी ट्रॉफी मध्ये निवड झाली. त्याच्या सुरुवातीच्या अपयशानंतर त्याने गुजरात आणि बंगाल विरुद्ध द्विशतके आणि अर्धशतक ठोकले. त्यामुळे निवडकर्ते त्याच्या वर खूप खुश झाले.

रोहित शर्मा ने सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार ५० धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. देशांतर्गत चांगल्या कामगिरीमुले निवडकर्त्यांनी भारत आणि आयर्लंड विरुद्ध सामन्यासाठी त्याची निवड केली. रोहित शर्मा ने तिथे खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्याने त्याची ही चांगली कामगिरी सतत सुरु ठेवली.

काही दिवसानानंतर सचिन तेंडुलकरचे रिटायर्मेंट झाल्यानंतर रोहित शर्मा ला सलामीवीर साठी संधी मिळाली. आणि त्या संधीचे त्याने सोने केले. त्याने एकदिवशीय, टी २० आणि कसोटी सामन्यात तिन्ही सामन्यात खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे.

आयपीएल :- IPL

 

rohit sharma IPL

 

रोहित शर्मा ने २००८ पासून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्माने डेक्कन चार्ज मधून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. रोहित शर्मा आयपीएल मध्ये शानदार प्रदर्शन करत होता. जेव्हा संघ कोसळत होता तेव्हा रोहित शर्मा खूप मदत करत होता. त्याची सर्व संघ त्याचे खूप कौतुक करत असे. समोर रोहित शर्माला मुंबई इंडियन्स टीम ने विकत घेतले.

तो आता मुंबई इंडियन्स चा कर्णधार आहे. रोहित शर्माने मुबई इंडियन्स ला आयपीएल ट्रॉफी आणि चॅम्पियन्स लीग सुद्धा जिंकून दिल्या आहे. रोहित शर्मा ने आयपीएल मध्ये जवळ पास ३३ च्या सरासरीने ४००० धावा पूर्ण केल्या आहे.

नेट वर्थ :- Net worth

 

Rohit Sharma Net worth

 

रोहित शर्माची एकूण संपत्ती ही १६२ कोटी इतकी आहे. तो आता भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट पटू मधील एक आहे. BCCI दरवर्षी त्याला ७ कोटी रुपये देते. BCCI त्याला कसोटी सामन्यासाठी प्रत्येकी सामन्यात १५ लाख रुपये देते आणि एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख देते. आणि प्रत्येक टी २० सामन्यासाठी ३ लाख रुपये देते.

आणि आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स टीम कडून खेळण्यासाठी रोहित शर्मा ला १५ कोटी रुपये मानधन देते. क्रिकेट कारकीर्दी व्यतिरिक्त अधिक कमाई साठी १२ पेक्षा जास्त उत्पादनाच्या जाहिराती करते. प्रत्येक जाहिरातीसाठी रोहित शर्मा २०-३० लाख रुपये घेत असतो.

कार कलेक्शन :- Car collection

रोहित शर्मा कडे अटोमोबाइल्स चे अनेक कलेक्शन आहे. त्याची पहिली कार स्कोडा लारा ही होती. परंतु तो आता रोज टोयोटा फॉर्च्युनर आणि कधीकधी BMW X३ चालवत असतो आणि त्याची सर्वात महाग असलेली कार म्हणजे BMW MS हिची किंमत १.५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे BMW X३ फॉर्मुला १ मॉडेल देखील आहे. फॉर्मुला F१ त्याच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment