गुलाब फुलाची माहिती :-Rose Flower Information In Marathi

गुलाब फुलाची माहिती :-Rose Flower Information In Marathi:-   गुलाब फुल हे दिसायला खूप सुंदर आहेत. या फुलाला इंग्लिश मध्ये ROSE असे म्हणत असतात व हिंदीमध्ये गुलाब म्हणतात. जगभरात गुलाब हे फुल प्रसिद्ध आहेत. आणि हे फुल सर्वानाच आवडत असते.

हे फुल पाहायला खूप सुंदर आहेत व या फुलाचा खूप सुंदर सुगंद आहेत. या फुलाच्या झाडाला टोकदार काटे असतात. एका झाडाला खूप फुल लागत असतात. या फुलाचे अनेक प्रकार आहेत गुलाब या फुलाची रोपे अगदी साध्या पद्धतीने लावता येतात. या फुलाचे झाड लवकरच लागत असते.

गुलाबाचे फुल लावण्यासाठी सौम्य असे वातावरणाची आवश्यकता आहे या फुलाला तुम्ही ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात या फुलाची लागवड केली जातात. या फुलाची लागवड करताना हलकी सुपीक जमीन असणे गरजेचे आहेत. गुलाब हे फुल कुठे पण लावू शकतो कुंडी मध्ये असो या घराबाहेर लावू शकतो. गुलाब फुल लावल्याने घराला शोभा देण्याचे काम करत असते.

गुलाब फुलाची माहिती :-Rose Flower Information

 

Rose Flower Information In Marathi

 

 • इंग्रजि नाव : Rose
 • हिंदी नाव : गुलाब
 • वैज्ञानिक नाव : रोझा
 • कुटुंब : Rosaceae

गुलाब फुलाची ओळख :-Introduction to Rose Flower

गुलाब फुल हे रोसेसी कुटूंबातील हे कोमल फुल आहेत. या फुलाचे वैज्ञानिक नाव हे रोजा आहे हे फुल दिसायला खूप सुंदर आहेत. या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत. या फुलाच्या जास्त प्रजाती हे युरोप,आशिया आणि उत्तर अमेरिका या भागात हे फुल लाल,गुलाबी आणि काळा इत्यादी रंगामध्ये असते. या फुलाची लाल आणि फिकट गुलाबी

फुले हि जास्त प्रमाणात आपल्याकडे मिळत असतात. हि फुल भारतामध्ये जास्त प्रमाणात असतात या फुलाच्या पाकळ्या अतिशय सुंदर व मऊ असतात. यामुळे गुलाब हे फुल खूप सुंदर दिसत असते. या फुलाची झाडे खूप काटेरी असतात. हि एक सदाहरित वनस्पती आहेत. जी हि ४ ते ६ मीटर उंचीपर्यंत हि वाढत असते.

या झाडाच्या फाद्या व पाने हि हिरव्या रंगाची असतात. या फुलाच्या झाडाची पाने हि गोलाकार आणि अंडाकृती आकाराची व टोकदार असते या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत,या फुलाची लागवड अनेक देशामध्ये केली जाते. भारतामध्ये हे फुल कुंडीमध्ये या बागेमध्ये लावत असतात या फुलाची खूप सुंदर शोभा आहे त्यामुळे लावत असते.

भारातामध्ये १२ फेब्रुवारी ला रोज डे म्हणून साजरा केला जातो. गुलाबाचे फुल हे दोन प्रेमी जोडप्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. गुलाब हे फुल लग्नामध्ये या सगाईमध्ये देत असतात या फुलाचा अनेक गोष्टीसाठी उपयोग केला जातो.

गुलाब फुलाचे वाण :-Varieties of rose flowers

१. पांढरा गुलाब – हे फुल पांढऱ्या रंगाचे असते ते दिसायला खूप सुंदर असते. पांढरे गुलाब हे मैत्रीच्या बंधनासाठी मजबूत मानले जाते. हे फुल झुडूप वनस्पती मध्ये लागत असते. हे फुल उत्तर गोलाधार्त हे जास्त प्रमाणात लावत असते.

२. लाल गुलाब – लाल गुलाब हे दिसायला खूप सुंदर आहेत. आणि हे फुल सुवासिक आहेत. हे फुल अतिशय सोपे असतात या फुलाला तोडताना सांबाळून तोडा लागते कारण या फुलाला काटे असतात. हे फुल जास्त दोन प्रेमी वापरत असतात हे फुल भारतामध्ये जास्त प्रमाणात दिसले जाते. या फुलाला आपण घरी सुद्धा लावू शकतो या फुलाची शेती जास्त भारतामध्ये केली जाते.

३. काळा गुलाब – हे गुलाब पूर्णपणे काळा नसतो. हे हलक्या काळ्या रंगाचे असते. असे मानले जाते कि आजपर्यंत कुठेच काळ्या रंगाचे गुलाब बघितले आहेत. ज्या फुलाचा रंग पूर्णपणे काळा असतो ते फक्त परफ्युम बनविण्यासाठी वापर केला जातो.

४. गुलाबी गुलाब – हि गुलाबी रंगाचे फुल दिसायला खूप सुंदर आहेत, या फुलाला खूप सुगंद सुद्धा असतो. या फुलाची झाडे हलक्या झुडपे असलेली झाडे असतात. या फुलाचा उपयोग जास्त प्रमाणात परफ्युम बनविण्यासाठी केला जातो. या झाडाला लहान काटे असतात.

गुलाब फुलाचा उपयोग आणि फायदे :-Uses and benefits of roses

 • गुलाब फुलाब या झाडाच्या पानाचा उपयोग हा औषधी गुणधर्मासाठी केला जातो. गुळाचा सुगंध खूप सुंदर आहेत.
 • गुलाबाच्या फुलामध्ये असलेले औषधी गुणधर्म हे अनेक आजारांसाठी उपयोगात येतात.
 • फुलाब फुलाच्या पाकळ्या ह्या सजावटीसाठी उपयोगात येतात.
 • या फुलाची झाडे हि शोभेसाठी लावली जातात व हे फुल दिसायला खूप सुदर असतात.
 • गुलाब या फुलामध्ये व्हीटॅमीन सी हे घटक मुबलक प्रमाणात आहेत.
 • हे गुलाब फुल जगभरात सर्व लोकांचे आवडते फुल आहेत,हे फुल सौंदर्य आणि सुगंधी फुल म्हणून ओळखले जाते.
 • गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते व या फुलाला बायबल मध्ये ओळखले जाते.
 • गुलाब या फुलापासून सुगंधी असा परफ्युम बनवला जातो या फुलाचा परफ्युम खूप लोकांना आवडत असते.
 • अंजीर फळाबद्दल माहिती
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment