Royal Enfield Hunter 350 Launched Price, Specification In Marathi

Royal Enfield Hunter 350 Launched Price, Specification In Marathi:- रॉयल एनफिल्डच्या आत्तापर्यंतच्या सर्व बाईकमध्ये ही एनफील्ड हंटर ३५० बाईक सर्वात स्वस्त असेल. या बाईकचं नाव रॉयल एनफिल्ड हंटर 350 आहे. या बाइक ची किंमत पाहून अनेकांना हि बाइक घ्यावसी वाटत आहे. टीझरनुसार ही बाईक 7 ऑगस्ट रोजी लॉन्च झाली आहे.

Royal Enfield Hunter 350 Launched Price, Specification

 

Royal Enfield Hunter 350 Launched Price, Specification

 

काही माहितीनुसार नव्या रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाइक मध्ये अनेक व्हेरिएंट्स राहणार .या बाइक मध्ये रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रिबेल अशा नव्या व्हेरिएंट्सची नावं आहे. हि गाडी घेण्याचे अनेकांचे स्वपन असते. ते आता अनेकांचे पूर्ण होणार. रॉयल एनफील्ड हंटर 350 चा नवीन लूक आणि डिझाईन हे खूप सुंदर आहे. हंटर रेट्रो हि बाइक लिमिटेड साठी आहे.

खास करुन बजेटवाल्या ग्राहकांना हि बाइक विकत घेता येणार . रॉयल एनफील्डच्या नवीन बाइक मध्ये स्टॅंडर्ड डिझाईनपेक्षा वेगळी आहे.रॉयल हंटर 350 सिग्नेचर रेट्रो बिट्सप्रमाणे या बाइक मध्ये राऊंट हँडलॅम्प, रियर व्ह्यू मिरर, आणि टेल लॅम्पसह असे अनेक फीचर्स उपलब्ध आहे .

ग्राहकाला बाइक चालवताना आपले गुडघे आरामात अॅडजस्ट करण्यासाठी डेडिकेटेड इंडेटेशनसह शार्प प्रोफाईलनुसार फ्युअल टँक बसवण्यात आली आहे त्यामुळे आपला प्रवास आरामदायक होणार . त्यासोबतच या बाइक काही नवीन स्पोर्टी ग्राफिक्स, सिंगल पीस सॅडल आणि कॉम्पॅक्ट एग्जॉस्टही अनेक फीचर्स उपलब्ध आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये काही नवीन स्पेसिफिकेशन दिले आहे. त्यात अलॉय व्हील, ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी टेल लॅम्प, राऊंड टर्न इंडिकेटर्स, डिस्क ब्रेक,Metepr 350 नुसार बाइक मध्ये हँडल स्विच आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टर इतके नवीन पार्ट या बाइक मध्ये असणार आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाईक ची किंमत :- Royal Enfield Hunter 350 Bike Price

 

Royal Enfield Hunter 350 Bike Price

 

रॉयल एनफिल्ड हंटर 350 हि बाइक कंपनीने एकूण तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली आहे.या बाइक मध्ये नवीन रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रेबेल या नव्या व्हेरिएंट्सचा समावेश केला आहे. रॉयल एनफिल्ड हंटर 350 बाईक ची किंमत १.४९ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या बाइकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १.६८ लाख रुपये इतकी ठरवली आहे. या एनफिल्ड हंटर 350 च्या किंमती एक्स शोरूममधल्या सांगितलेल्या आहेत.

या बाइकची सर्वात मोठी खासियत म्हणजे रॉयल एनफिल्ड हंटर ३५० या कंपनीची हि सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त बाइक मानली आहे. यामुळे अनेकांच्या मनातील हि बाइक आता लाँच झाली आहे आता तुम्ही जवळच्या शोरूम मध्ये जाऊन हि बाइक बुक या विकत घेऊ शकाल. हि बाइक सर्वाना परवडणारी आहे. या बाइक ची डिमांड खूप आहे. त्यामुळे अनेकांने हि बाइक पाहिलेस बुक करून ठेवली आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment