Ruks Khandagale Top Webseries List, Biography In Marathi

Ruks Khandagale Top Webseries List, Biography In Marathi:-  Ruks Khandagale हि हिंदी webseries मध्ये काम करते. तिचा जन्म हा २४ सप्टेंबर १९९४ ला भारतातील नोएडा ,उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. Ruks Khandagale हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री सुद्धा आहेत. या सोबतच तिने २०२० मध्ये फेनेओ webseries मध्ये “मिस्टेक ” या webseries मध्ये काम केले तेव्हा या सिरीज मधुनस जास्त फेमस झाली.

Ruks Khandagale Top Webseries List,Biography

 

Ruks Khandagale Top Webseries List

 

त्यानंतर तिने द इंटरव्हयू ,देवदासी ,निंफो ,फासला आणि गेम इत्यादी webseries मध्ये काम केले होते. तिचे संपूर्ण नाव हे Ruks Khandagale आहे तिचे निक नेम हे Rukhs आहे ती आता २८ वर्षाची आहेत. तिला टॅटू काढायला खूप आवडत असते. हि जास्त शॉर्ट फिल्मसाठी प्रसिद्ध आहे,तिने आपल्या करियरची सुरुवात हे मॉडेलिंग पासून केली . आतापर्यंत खूप जाहिराती केलेल्या आहे.

जेव्हा पासून तिने OTT वर काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून ती खूप प्रसिद्ध झाली तिला तेव्हापासून Rukhs या नावाने ओढकायला लागले. ती आता अनेक Webseries मध्ये काम करत आहे. तिचे आताचे वजन हे ५५ किलो इतके आहेत. तिला जास्त फिरायला आवडत असते. तिचे इंस्टाग्राम वर सुद्धा खूप Fan Following आहे. तिचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे,तिला Bollywood मूवी आवडतात. तिचे आवडती सिंगर सुनिधी चौहान आहे. तिचे मूवी चार्ज हे कामावर अवलंबून असते.

Ruks Khandagale वेब सीरिजचे नाव :- Name of Ruks Khandagale web series

पलंग तोड ,बदला ,कल्पनाशक्ती ,महत्वाकांक्षा ,खेळ ,घाट घाट के पाणी ,देवदासी ,ओपन हाऊ,फासला ,अप्सरा ,जाल ,मुलाखत इत्यादी webseries मध्ये काम केले आहे या सिरीज मध्ये सर्वात जास्त पापुल्यारिटी मिळाली आहे. Ruks Khandagale webseries मुळे जास्त प्रसिद्ध झाली आहेत . ती एक अभिनेत्री आणि ,मॉडेल आहे तिला या दोनी गोष्टीमुळे जास्त आवड होती. ती आता जास्त OTT वर काम करत आहेत

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment