Shafaq Naaz Famous web Series List, Biography In Marathi:- शफाक नाझ हि टीव्ही मालिका ,चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम करते. शफाक नाझ हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे हिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. शफाक नाझ या अभिनेत्रीचा जन्म ७ फेब्रुवारी १९९३ रोजी मेरठ ,उत्तर प्रदेश ,भारतमध्ये झाला होता.
Shafaq Naaz Famous web Series List, Biography
शफाक हिने सफना बाबुल का .. बिदाई ,क्राइम पेट्रोल ,कुल्फी कुमार बाजेवाला इत्यादी टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे. आणि शफाक नाझ हे लोकप्रिय भारतीय OTT Platform वर सुद्धा काम केली आहे. या अभिनेत्रीने हलाला ,मुश्किल,चिठ्ठी इत्यादी अनेक वेब सिरीज मध्ये काम केलेले आहे. शफाक चे वय हे २०२२ चे २९ वर्ष आहे. तिची उंची हि ५फीट ५इंच आहे,ती आता मुंबई मध्ये राहत आहे.
तिला क्रिकेट हा खेळ आवडतो. आवडता सिंगर हा किशोर कुमार आहे. favorite actor हा शारुखखान आहे . favorite actress हि kajol आहे. हि दिसायला खूप सुंदर आहे आणि तिला डान्स करायला खूप आवडत असतो. ती चित्रपटासोबतच ती वेब सिरीज मध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे. चित्रपटाची व वेब सिरीज ची लिस्ट बघाची असल्यास ते खाली दिलेले आहे.
Shafaq Naaz Serial , Movie and Web Series
१. Sapna Babul ka .. Bidaai
२. Sanskaar Laxmi
३. Crime Petrol
४. Shubh Vivah
५. Fear Files
६. Adaalat
७. Teri Meri Love Stories
८. Love marriage ya Arranged Marriage
९. Gumrah (Season 2 )
१०. Madventures
११. Savdhan India
१२. Mahabharat
१३. Chidiya Ghar
१४. Mahakali Anth hi Aarambh hai
१५. kulfi kumar Bajewala
१६. Laal Ishq
१७. Vikram betaal ki rahasya gatha
१८. kahat Hanuman jai Shree Ram
१९. Guest lin London
२०. Halala
२१. Mushkil
२२. Ilzaam
२३. Chitthi
२४. Bus cha Sudhi season 3