शेवंती फुलाची माहिती :-Shewanti flower information In Marathi

शेवंती फुलाची माहिती :-Shewanti flower information In Marathi:-  शेवंती या फुलाचे वनस्पती नाव हे क्रायसॅनथेम्म मल्टिफोलियम असे आहे. ही वनस्पती औषधी वनसंपत्ती आहे जी वर्षभर एखादे औषधी बनविण्यासाठी कामात येत असते. शेवंती फुल हे गुलाबानानंतर दुसरे सर्वात सुंदर फुल मानले जाते. शेवंती फुल हे अनेक रंगामध्ये आहे. हे सुवासिक फुल गळद गुलाबी,फिकट गुलाबी, पिवळी, पांढरी अशा अनेक रंगामध्ये आढळत असते. या फुलाला भारतामध्ये अनेक नावाने ओळखले जातात.

ते म्हणजे शेवंती, जामंथी, सेबती, चंद्रमुखी, चंद्रमालिका, सेवंतीगे, चमंती या नावाने ओळखले जातात. या फुलाची बियाणे व कलम सहजपणे मिळू शकतात. या फुलाची रोपे जास्त प्रमाणात नर्सरी मधून विकत घेत असतात. या फुलाला तापमान हे २०-३० डिग्री सेल्सियस पर्यंत फायद्याचे ठरते. ज्या भागात जास्त ऊन आहे. त्या भागात या झाडाला सावली आणि ऊन देखील गरजेचे आहे. शेवन्ती झाड लावण्यासाठी शेतामधु चिकन माती गरजेचे आहे. तरचं या फुलाची वाढ लवकरात होत असते. शेवंती या फुलाला सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळे त्याला वारंवार पाणी देण्याची गरज आहे.

शेवंती फुलाची माहिती :-Shewanti flower information

 

Shewanti flower information In Marathi

 

भारतात शेवंती फुलाचा हंगाम :-Shevanti flowering season in India

शेवंती फुलाचा कोणताही विशिष्ट प्रमाणात हंगाम नाही आहे. या फुलाला जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर सूर्यप्रकाश दिला व त्याला पाणी नियमित दिले तर त्याची वर्षभरामध्ये चांगली वाढ होऊ शकते. जास्त प्रमाणात जर ऊन राहिले तर या फुलाची वाढ होणे कठीण आहे. शेवन्ती फुल हे भारतामध्ये वसंत ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्याच्या शेवटी लावत असते. शेवंती फुल हे गुलाबापेक्षा दुसऱ्या क्रमणकावर मानले जाते. या फुलाचे जेव्हा गुलाब फुल कमी प्रमाणात निघत असते तेव्ह शेवंती फुलाचे मागणी वाढत असते. या फुलाची लागवड भारतामध्ये प्रमाणात केली जाते. या रोपांना बाजारामध्ये खुप जास्त प्रमाणात मागणी आहे. या फुलाचा उपयोग लग्न

समारंभात सजावटीसाठी अनेक कर्यक्रमामध्ये या फुलाचा वापर सजावटी किंवा स्वागत समारंभासाठी केला जात असतो. या फुलाची लागवड जास्त महाराष्ट्र तामिळनाडू, कर्नाटक, इत्यादी राज्यामध्ये करत असते. या फुलाची शेती या भागामध्ये व्यावसायिक रूपाने करत असते. आपण या फुलाची रोपे बियाणे ही सहज पाने लावू शकता. किंवा नर्सरी मधून सुद्धा मागवू शकता. या फुलाच्या बिया थेट मातिच्या बेड मध्ये किंवा कंटेनर मध्ये शुद्ध लावू शकता.

या फुलाची रोपे बियाण्यांपासूनच लागवड करत असतात. या झाडाची कटिंग करायची असल्यास ६-७ इंच कटिंग करा आणि त्याला लावायचे असेल तर रुटिंग हार्मोन्स मध्ये बुडवून ठेवा आणि त्यानंतर थोड्यावेळामध्ये जमिनीमध्ये लावण्याचे करावे. या फुलाची शेती खूप सोप्या पद्धतीने करता येते.

शेवंती फुलाचे महत्वाच्या सूचना :-Important tips for shewanti flowers

शेवन्ती फुलाची जर शेती करायची असेल तर सर्वात पहिले त्या बियांची रोपे तयार करा त्यानंतर ती मातीमध्ये लावू शकता. जर तुम्हाला कुंडीमध्ये लावायचे असल्यास कुंडीमध्ये बागेतील माती काही प्रमाणात शेणखत टाकावे. तुम्ही शेवंती फुलाचे बी सुद्धा टाकू शकता किंवा लोक शेतामध्ये लवत असताना जास्तीत जस्ट रोपे नर्सरींमधून आणत असतात व ते लावत असतात. ही रोपे ज्या लोकांना जास्त प्रमाणात शेरी करायची असते तेच लोक आणत असतात. जर तुम्हाला या फुलाची जर

कुंडी मध्ये लावून बघायचे असल्यास तुम्ही दुसऱ्या झाडाचे खालच्या रोपांची मुळे लावू शकता. ते काही दिवसानानंतर ते रोपांमध्ये रूपांतर होत असते. तुम्ही शेवंती फुलाची शेती केल्यानंतर या फुलाला कोणते रोग सुद्धा येऊ शकते. त्यासाठी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. आणि त्याची नियमित आणि वारंवार काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा कडू लिंबाचे तेल आणि बेताल हे ३-४ दिवसाच्या फरकाने ते फवारण्याचे करावे. जर जास्त झाड कमजोर असेल तर त्याला पाणी करायचे असल्यास स्प्रे नि पाणी करावे.

फुलाची तोडणी आणि उत्पादन :-Flower pruning and production

शेवन्ती फुलाच्या झाडाच्या नंतर त्याचा फुलांची तोडणी ही सहजपणे ३ ते ५ महिन्यांतरच सुरु होते. आणि या झाडाला फुले इतकी असते कि याची तोडणी सद्धरणतः महाभार चालते.शेवन्तीच्या फुलाची तोडणी करताना काही गोष्टी लक्षत घेणे खूप गरजेचे आहे. ते म्हणजे फुलाची तोडणी करताना जी फुले छान फुललेली असेल अशाच फुलाची तोडणी करावी. जेणेकरून त्याजागी नवीन फुल येतात.

आणि याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे चांगली फुललेली फुले आपण जर उशिरापरयंत झाडालाच ठेवत असेल तर ती फुले खराब होतात आणि काळी पडायला लागतात. आणि त्या फुलाचं वजन सुद्धा कमी फुले लवकर तोडण्याचा प्रयत्न करावा. बाजारामध्ये या फुलाचे दर साधारणतः ४-५ रुपये किलो इतके असते. आणि हेक्टी कमीत कमी या फुलाचे उत्पादन १३ टन इतके होते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment