Shikha Sinha Famous Web series List ,Biography In Marathi

Shikha Sinha Famous Web series List ,Biography In Marathi:- शिखा सिन्हा हि एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. तिचा जन्म हा भारत मध्ये मुंबई येथे १४ मार्च १९९२ रोजी झाला होता. तिचे वय २०२२ मध्ये आता ३० वर्ष आहेत. शिखा सिन्हा ने तिचे शिक्षण हे सेंट. झेवियर स्कूल मुंबई येथे घेतले होते. त्यानंतर तिने मुंबई येथील विद्यापिटातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते.

Shikha Sinha Famous Web series List ,Biography

 

Shikha Sinha Famous Web series List

 

तिला कॉलेज च्या दिवसापासून तिला मॉडेलिंगची आवड होती. तिचे कॉलेज मधले शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंग ची सुरुवात केली. तिने तेव्हा कोपमा २०२० मध्ये या चित्रपटातून पर्दापण केले. ते एक आपत्ती ठरली. त्यानंतर तिने MX player वर मस्तराम हि web series मध्ये काम केले त्या वेब सिरीज मध्ये काम केल्याने तिची लोकप्रियता खूप वाढली त्या वेब सिरीज मध्ये तिने धोबीनची भूमिका केली होती. तिची भूमिका हि छोट्या टाइमची होती पण तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

त्यानंतर तिला ullu वेब सिरीज साइज मॅटर्स सीजन २ या वेब सिरीज मध्ये काम केले त्या वेब सिरीज मध्ये सुद्धा खूप लोकप्रियता मिळाली होती. शिखा सिन्हा ने या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या सिरीज मध्ये मोठे यश मिळाले होते. वेब सिरीज मध्ये तिच्या बोल्ड भूमिकेमुळे ती खुप प्रसिद्ध झाली होती. शिखा सिन्हा ला फिरायला ,गाणे म्हणायलाआणि डान्स करायला आवडत असे.

 

Biography

 

तिची हाइट हे ५’५ फूट इतकी आहेत. आणि तिचे वजन हे ६५ किलो आहे. तिच्या आईचे नाव हे अनिता सिन्हा आणि तिच्या बाबाचे नाव हे राजीव सिन्हा होते. शिखा सिन्हा हे प्रत्येक एपिसोड चे ८ ते १२ लाख रुपये घेत असते. शिखा सिन्हा ची २०२० मधली २० कोटी संपत्ती होती, आता ती वाढली पण असू शकते.

Shikha Sinha Famous Web Series

  • 2019 – Gun Point
  • 2019 – The Type wright
  • 2020 – Intercourse
  • 2020 – Mastram
  • 2020 – Size Matters Season 2
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment