Shikhar Dhawan Broke Rohit Sharma’s Record In The First Match

Shikhar Dhawan Broke Rohit Sharma’s Record In The First Match:- वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला सामना होता तेव्हा पहिल्या सामन्यांमध्ये धवनणे या सामन्यात आपल्या डावाची सुरुवात हि संतपणे केली. पण जेव्हा तो सेट झाला त्यानंतर धवनने जोरदार फटकेमारने सुरुवात केली. १० चौकार मारले होते .

Shikhar Dhawan Broke Rohit Sharma’s Record In The First Match

 

Shikhar Dhawan Broke Rohit Sharma's Record In The First Match

 

या सामन्यात धवनने चौकार मारण्याचा पाऊस पाडला कि काय असे वाटू लागले. या सामन्यात धवनने ३ छटकार मारले होते. त्यामुळे या सामन्यात भारताला चांगली सुरुवात मिळाली होती. गिल आणि धवनने या सामन्यात ११९ धावांची पार्टनरशिप केली होती. या मध्ये गिल चे ६४ धाव काढल्या होत्या. जेव्हा गिल बाद झाला त्यानंतर धवनने जोरदार फटके मारायला सुरुवात केली आणि तो शतकेच्या दिशेने वळत होता.

पण त्याला ९७ रणावर बाद वावे लागले. तेव्हा तो खूप नाराज झाला होता आणि त्याचे चाहते सुद्धा खूप नाराज झाले होते. या सामन्यात जे अर्धशतक केले होते. त्या ९७ रणामुळे धवनने आता रोहित शर्माला सुद्धा पिछाडीवर टाकलेलं आहे. या सामन्याच्या पहिले धवनने वेस्ट इंडिजविरुद्ध १४ सामने खेळले होते त्यामध्ये धवनने ३४८ धावा काढल्या होत्या. यात एकपण शतक नव्हते.

आणि रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध च्या १४ सामन्यात रोहित शर्माने ४०८ धाव काढल्या होत्या. या सामन्यात धवनने ९७ धावा काढल्याने आता धवन रोहित शर्माला माघे टाकले आहे. त्यामुळे धवनने हा नवा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वात जास्त धावा हया विराट कोहलीने केलेल्या आहे. विराट कोहलीने १५ सामन्यांमध्ये ७९० धावा पूर्ण केलेल्या आहे. पण या मालिकेसाठी विराट कोहलीने BCCI कढे विश्रांती माघितली होती त्यामुळे विराट कोहली हे मालिका खेळला नाही.

विराट कोहली आता पॅरिस मध्ये फिरायला गेलेला आहे तो सुट्टीचा आनंद घेत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा सुद्धा खेडत नाही कारण समोर ती T२० विश्वचषक येत आहे त्यासाठी रोहित शर्माला वनडे मालिकेपासून दूर ठेवण्यात आले आहे. आणि त्याला T२० सामने खेळायला लावत आहे. यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात शिखर धवन संघाचे कर्णधारपद करत आहे. तो ती जवाबदारी चांगल्या प्रकारे करत आहे.

पहिल्या सामान्यत जी दमदार फलंदाजी केली त्यामुळे तो खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि या सामन्यात धवनने रोहित शर्माचा रेकॉर्ड सुद्धा मोडला होता. यामुळे धवन चे फॅन खूप खुश आहे. आता सर्वांचे लक्ष दुसऱ्या सामन्याकडे असेल. सुरुवातीची मालिका जिंकली आहे आता दुसरी सुद्धा जिंकली पाहिजे यासाठी शिखर धवन प्रयन्त करणार. तो सामना २४ तारखेला आहे. आणि त्या दिवशी रविवार आहे त्यामुळे खूप झन हा सामना बगण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment