हिमालयाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचे स्मारक,कसा उभारला ?How the monument of Shivaji Maharaj was erected at the foot of the Himalayas In Marathi

हिमालयाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचे स्मारक,कसा उभारला ?How the monument of Shivaji Maharaj was erected at the foot of the Himalayas In Marathi:-  गोरक्षेप १७००० फुटांवरचा हिमालयातील आणि थंड भागातील एक गाव. म्हणजेच जगातील सर्वात उंच असं पर्वत म्हणून ओळखेल जाणारे हिमालय पर्वत याच्या हा गाव. जर आपण या गावी पोहोचला तर त्याठिकाणहून आपल्याला संपून हिमालय पर्वत दिसायला लागत आणि त्याची सर्व भाग आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. पण कुठल्याही मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येईल असं एक दृश्य इथे दिसतं. मराठा राजे आणि जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिहासनावरील पुतळा इतक्या उंचीवर आणि

महाराष्ट्रपाऊसन हजारो किमी अंतरावर असलेल्या या गावी या गावी शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी कसा उभारला गेला. याची गोष्ट खूप रंजक आहे. आणि अशा गोष्टी आपलयाला ऐकायला खूप रंजक वाटते. तर तो साल २०११ पुण्यातल्या गिरीप्रेमी संष्ठेचे उमेश बिरपे आणि भूषण गरपे त्यांच्या हिमालयाच्या ट्रेक करायला निघाले आणि ते दोघे यागावी गेले आता त्यांनी त्यानच्या पुढच्या ट्रेक ची सुरुवात केली. काही वर्षा पूर्वी नेपाळच्या संपूर्ण कॅबिनेटने काठमांडू ते गोरकक्षेप असा प्रवास करत तिथे येऊन ऑक्सिजन मास्क लावले.

हिमालयाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचे स्मारक,कसा उभारला ?How the monument of Shivaji Maharaj was erected at the foot of the Himalayas

 

 

How the monument of Shivaji Maharaj was erected at the foot of the Himalayas

बैठक घेतली आणि स्वच्छ हिमालयाची संपूर्ण यात्रा पास केली. आणि जगभरात याची खूप जास्त प्रमाणात चर्चा सुद्धा झाली. या बैठकीबद्दलची एक पाटी गोरकक्षेप वर लावण्यात आली आहे. आणि जे लोकमसुद्धा या गावि जात असतात त्यावेळी तिथे खूप जास्त प्रमाणात फोटो सुद्धा काढत असतात आणि त्याला भेट द्याल खूप जास्त प्रमाणात लोक त्याठिकाणी येत असतात. आणि त्या जागेला भेट देत असतात. हे पाहून या दोघांच्या मनात खूप इच्छा झाली कि यांच्या दोघांच्या मनात विचार आला कि अशा ठिकाणी

शिवाजी महाराजांचं उंच स्मारक असावं गिरीप्रेमींच्या पुणे हिमालय मोहिमेची गजोश्ना करण्याच्या कार्यक्रमात उमेश झिरपे आपला हा विचार मंद होते आणि त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाऊणे म्हणून होते तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांनी यांचा विचार ऐकून घोषणा केली कि, ” जगातील सरवोचच शिखर असलेल्या हिमालय परिसरात समुद्र सपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जे खर्च लागतो ते मी देणार” अशी घोषणा केली.

पुण्यात शिल्पकार थोपटे पुत्र आणि पित्यांनी रायगडावरील शिवरायांच्या मूर्तीची प्रतिकृती बनविण्याची जबाबदारी उचलली. गोरकक्षेपाच्या टोकाच्या हवामानात किमान ७५ वर्ष टिकू शकेल अशी मूर्ती त्यांनी साकारली. हा पुतळा त्याठिकाणी पूहचला पण काही स्थानिकांनी तो पुतळा उभारण्यासाठी विरोध होता आणि त्यावेळी गोरकक्षेप हे सगरमाथा नॅशनल पार्कचा भाग आहे तिथे स्तहनिकांची प्रतिकृती सुद्धा तुरळक प्रमाणात उभी केलेली आहे. असताना अशा वेळी शिवाजी महाराजांचा पुतळा कशाला ?

असा प्रश्न साहजिक होता. पण स्थनिकांना विश्वासत घेत ज्याठिकाणी पुतळा उभारण्याची ती काही फूट ची जागा स्थनिकां कडून विकत घेऊन त्यांना त्याबद्दल मोबदला देऊन स्मारकाचा विश्व्स्त करून हा विरोध दूर केला गेला याबद्दल उमेश झिरपे सांगतात, ” स्थानिकांना आम्ही हे पटवून दिल कि शिवाजी महाराज म्हणजे आमच्या साठी देवच आहे. आम्ही त्यांना भगवान शन्कराचे अंश मानतो, त्यांचं आशीर्वाद आमच्यावर असेल तर आमची मोहिम सुखरूप होईल. श्रद्धाळू कशेर्पा समाज भावना शंकराला मानणारा आहे.

आमचे मनने त्यांना पटले व त्यांचा काहीसा विरोधाचा सूर आपसूकच मावळला अन छत्रपती शिवाजी महाराजांचा सिहासनावतच पुतळा दौलाने हिमालयाजवळ उब राहिला”.इतक्या वरच न थांबता थेतील स्थानिकांना शिवाजी महाराज शेर्पा प्रोजेक्ट सुरु करून त्यांच्यासाठी विविध काम सुद्धा करण्यात आली. त्यामुळे या संरकाविषयी त्यांच्या मनात आपुलकी निराळीं झाल्याचं उमेश झिरपे म्हणतात. अशा प्रकारे पुण्यातल्या काही लोकंच्या पुढाकाराने आणि मेहनतीने महाराजांचा पुतळा थेट हिमालयाच्या जवळ उभारण्यात आला.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment