Shivani Narayanan Biography, Age, Career,Height, Net Worth, Family In Marathi:- शिवानी नारायणन हि एक भारतीय अभिनेत्री आहे. आणि ती तमिळ टेलिव्हिजन मालिकेमध्ये काम करत असते. विजय टीव्ही चॅनलवर प्रसारित झालेल्या पागल निलावू या तामिळ टीव्ही मालिखेमध्ये काम केले होते. या मालिखेमध्ये जी भूमिका साखारली होती त्या भूमिकेने ती खूप प्रसिद्ध झाली होती.
Shivani Narayanan Biography, Age, Career,Height, Net Worth, Family
या मालिखेमध्ये शिवानिची लोकप्रियता खूप वाढली होती. त्यानंतर तिने अनेक टेलिव्हिजन जाहिराती आणि प्रिंट जाहिरातीमध्ये सुद्धा काम केले होते. शिवानी नारायणन चा जन्म ५ मे २००१ रोजी तिचा जन्म हा अकिला नारायणन यांच्या घरी शिवाणीचा जन्म झाला होता. शिवानीने प्राथमिक शिक्षण हे चेन्नईच्या विद्या मंदिर शाळेमधून शिक्षण पूर्ण केले होते.
शिवाणीने २०१५ साली तिने मॉडेलिंग करियरची सुरुवात केली होती . त्यानंतर २०१६ साली ती स्टार विजय शो मध्ये सरवनन मीनाली द्वारे टेलिव्हिजन मध्ये पर्दापण केले होते. शिवाणीने अनेक टीव्ही शो मध्ये काम केले आहे. त्यात ती कडीकुट्टी सिंघम, पागल निलावू, रीताई रोजा, सरावणन मेणकाई इत्यादी अशा लोकप्रिय शो मध्ये शिवानीने काम केले आहे.
आणि यासोबतच ती बिग बॉस तामिळ या रियॅलिटी शो मध्ये सुद्धा सहभागी झाली होती. तेव्हा त्याशोमधे सीजन ४ स्पर्धक म्हणून जो सुपरस्टार कमल हासनने होस्ट केला होता. शिवाणीचे निकनेम हे शिवू आहे. तिचे २०२२ चे वय हे २१ वर्षे आहे. तिचे जन्मस्थान हे सत्तूर, तामिळनाडू, भारत आहे. आणि ती आता चेन्नई, तामीळनाडू मध्ये राहत आहे.
तिचे वजन हे ६० किलो आहे. आणि तिची उंची हि ५ फूट ६ इंच आहे. तिने अगदी लहान वयातच तिने अभिनयाला सुरुवात केली होती. तिचे youtube चे चॅनल सुद्धा आहे. तिने अनेक ब्लॉग विडिओ अपलोड केले आहे. तिचे सोशल मीडियावरती अनेक फोल्लोवर आहे. आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे.
Career :-
शिवानीने अगदी लहान वयातच तामिळ मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे तिला तिचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. तिने फक्त १२ वि पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. शिवानीने सुरुवातीला राज्य स्तरावरील सौदर्य स्पर्धा आणि फॅशन शो मध्ये भाग घेणे सुरु केले होते. त्यामुळे तिला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळाली होती.
शिवानीने २०१६ साली सरावणन मिनाली सीजन ३ या टीव्ही शो मध्ये तिला अभिनय करण्याची सुरुवात केली होती. त्या शो मध्ये तिने गायत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकेमध्ये काम केले होते. शिवानी आणि मोहम्मद अजीम याने पागल निलावू या मालिकेमध्ये खूप प्रसिद्ध मिळाली होती. या दोगांना या मालिकेमध्ये जोडपे म्हणून खूप प्रसिद्ध झाले होते.
तिने त्यानंतर अनेक अशा प्रसिद्ध मालिकेमध्ये काम केले होते. शिवानीचे वडील एक यशस्वी उद्योगपती होते. आणि तिची आई गृहिणी होती. शिवानीने वयाच्या १४ व्या वर्षी करियरची सुरुवात केली होती. ती हायस्कूल मध्ये असतानाच ती मॉडेलिंग आणि प्रिंट शूट करत होती यासोबतच जाहिराती सुद्धा करत होती. तिला लहान पणापासून अभिनेत्री व्हायचे होते.
आणि ती आता खूप प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. शिवाणीने २०१६ साली पहिला प्रसिद्ध टीव्ही शो सर्वांनन मीनाली सीजन ३ या टीव्ही शो मधून पर्दापण केले होते. तिला फीट राहणे खूप आवडते त्यामुळे ती दिवसातून दोन वेळा व्यायाम करत असते. ती जास्त डायट करत असते. यामुळे ती जास्त फीट राहत असते. ती दिसायला खूप सुंदर आहे. शिवानीच्या घरामध्ये एक पाळीव कुत्रा आहे. तिला तो कुत्रा खूप आवडतो.
ती आतापर्यंत अविवाहित आहे. तिने लहान वयातच स्वतःची ओळख बनवली आहे. ती प्रामुख्याने अभिनेत्री साठी ओळखली जाते. क्रिकेट हा खेळ तिचा आवडता खेळ आहे. ती महेंद्रसिंग धोनी ची खूप प्रचंड चाहती आहे. आणि तिला आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग टीम खूप आवडते. ती सर्वात जास्त साडी लावत असते. कारण तिला साडी लावायला खूप आवडते आणि ती या लुक मध्ये खूप सुंदर दिसत असते.
serial / movie list:-
१. Saravanan meenatchi
२. pagal nilavu
३. jodi fun unlimited
४. kadaikutty singam
५. rettai roja
Net Worth :-
शिवाणी नारायणन हि एक भारतीय मॉडेल आणि टेलिव्हीन अभिनेत्री आहे. आणि तिची ऐकून संपत्ती हि $ १ दशलक्ष आहे. तीने अनेक तमिळ मालिकेमध्ये काम केले आहे. आणि तिने बिग बॉस तामिळ ४ मध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता. शिवानी नारायणन या अभिनेत्रींचे इंस्टाग्रामवर्ती २. ५ दशलक्ष फोल्लोवर झाले आहे. तिचे अनेक चाहते झाले आहे.
ती आपल्या चाहत्यांसाठी इंस्टा वर फोटो अपलोड करत असते. ती चे २०२२ चे वय २१ वर्षे आहे. तिने कमी वयातच अनेक मालिकेमध्ये काम केले आहे. ती जास्त शोशलमिडीयार ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे तिने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. तिची एक एपिसोड चा चार्ज अंदाजे ५५००० रु घेत असते.