Shubman Gill Biography, Net Worth, Ipl Salary, Age, Family In Marathi:- शुभमन गिल हा एक भारतीय आंतरराष्टीय क्रिकेटपटू आहे. शुभमन गिल चे संपूर्ण नाव शुभमन सिंग गिल होते. तो बॅट्समन आहे तो यासाठी इंडिया कडून तो ओपनींग सुद्धा करत असतो. यासोबतच तो Ipl सुद्धा खेळत असतो. शुभमण गिल यांचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाझीका या गावात झाला होता.
Shubman Gill Biography, Net Worth, Ipl Salary, Age, Family
आणि त्याचे शालेय शिक्षण हे मानव मंगल स्मार्ट स्कूल मोहाली येथे झाले आणि त्याच्या वडीलाचे नाव हे लखविंदर सिंग होते आणि ते प्रामुख्याने शेतकरी होते. त्याच्या आईचे नाव किरत सिंग गिल होते. आणि त्याच्या बहिणीचे नाव हे सहनिल आहे. त्यांच्या वडिलांची इच्छा क्रिकेटर बनायची होती परंतु ते होऊ शकले नाही आणि त्यांनंतर त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच शुभमं गिल याला क्रिकेटर बनविले.
त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते कि आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचे. यासाठी त्यांच्या वडिलाने खूप मेहनत केली. जे शुभमंन साठी शक्य होईल ते सर्व त्यांच्या वडिलाने केले. शुभमन गिल ला लहानपणीच त्याला क्रिकेट ची आवड होती. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची क्षमता बघून त्यांनी क्रिकेट मध्ये पर्दापण केले. त्यांच्या शेतजमिनीत शुभमन ला चेंडू टाकण्यासाठी भाड्याची मदत मागायचा. जेणेकरून तो त्याजागी व्यवस्थित क्रिकेटचा सराव करावा.
त्यानंतर गिल चे कुटुंब मोहाली ला राहायला गेले आणि त्यानंतर त्या लगत असलेल्या क्रिकेट मैदानावर शुभमन गिल त्याच्या क्रिकेट ची तयारी करू लागला. त्याच्या वडिलांनी मुलाच्या भवितव्ययसाठी हा निर्णय घेतला होता. त्यांना विश्वास होता कि माझा मुलगा क्रिकेटर जरूर होणार. शुभमन गिल चे वडील सांगायचे कि शुभमंन गिल ला त्याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला खेळेंची खूप इच्छा होती.
जेव्हा लहान मुलं वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळणी मागत असतात तर त्या वर्षी शुभमन गिल वडिलांना क्रिकेटची बॅट मागत होता. त्याची सर्वात आवडती आणि खूप प्रिय खेळणी म्हणजे बॅट आणि बॉल ही दोन खेळणी त्याला खूप आवडत होती. आणि तो लहानपणी बॅट आणि बॉल घेऊन झोपायचा. असे सर्व त्याचे वडील सांगायचे. शुभमन गिल ची सुरुवात हि फारशी खास झाली नव्हती कारण त्याचा पहिला लिस्ट ए सामना होता त्यामध्ये त्याने फक्त ११ धावाकेल्या होत्या.
हा सामना तो हरभजन सिंग च्या नेतृत्वाखाली खेळला होता. तो सामना पंजाबने जिंकला होता. तो सामना ६ विकेट नि विजय झाले होते. आणि हि विजय हजारे ट्रॉफी होती हि ट्रॉफी दिल्ली मधील फिरोजा शाह कोटला या मैदानावर खेळला होता. आणि समोर शुभमन गिल ने विजय हजारे ट्रॉपीमध्ये जेव्हा तो पंजाबकडून खेळला होता तेव्हा त्याने १६ वर्षाखालील गटामध्ये पर्दापणाच्या सामन्यांमध्ये द्विशतक ठोकले होते.
त्यानंतर २०१४ मध्ये पंजाबच्या आंतरजिल्हा अंडर १६ स्पर्धेतही त्याने ३५१ धावा केल्या होत्या. त्याच सामन्यांमध्ये निर्मल सिंगसोबत त्याने ५८७ धावांची विक्रमी सलामीहि पूर्ण केली होती. शुभमन गिल आताचे २०२२ चे वय हे २२ वर्षे आहे. त्याचे निकनेम हे शुभी होते. त्याची उंची हि ५ फूट ९ इंच होती. आणि त्याचे वजन हे ६५ किलो आहे.
SHUBMAN GILL NET WORTH:-
NAME | SHUBMAN GILL |
NET WORTH (२०२२) | $४ Million |
NET WORTH IN INDIAN RUPEES | ३१ Crore INR |
PROFESSION | Cricketer |
MONTHLY INCOME AND SALARY | $८०००० + USD |
YEARLY INCOME | $१ Million |
LAST UPDATED | २०२२ |
Shubman Gill Net Worth Growth:-
Estimated Net Worth In २०२२ | Rs. ३१ Crore INR |
Estimated Net Worth In २०२१ | Rs. २७ Crore INR |
Estimated Net Worth In २०२० | Rs. २४ crore INR |
Estimated Net Worth In २०१९ | Rs. २१ Crore INR |
SHUBMAN GILL IPL SALARY:-
YEAR TEAM SALARY
YEAR | TEAM | SALARY |
२०२२ | AHMEDABAD | RS. ८०,०००,००० |
२०२१ | KOLKATA KNIGHT RIDERS | RS. १८,०००,००० |
२०२० (RETAIN ) | KOLKATA KNIGHT RIDERS | RS. १८,०००,००० |
२०१९ (RETAIN ) | KOLKATA KNIGHT RIDERS | RS. १८,०००,००० |
२०१८ | KOLKATA KNIGHT RIDERS | RS. १८,०००,००० |
TOTAL | RS. १५२,०००,००० |
SHUBMAN GILL ASSETS:-
शुभमन गिल यांच्याकडे जयमल सिंग वाला व्हिलेज, जलालाबाद तहसील, फिरोजपूर जिल्हा,पंजाब, भारत येथे यांचे एक आलिशान घर आहे. यासोबतच शुभमन गिल कढे देशभरातील अनेक रिअल इंस्टेंट मालमत्ता आहेत. शुभमन गिल काढे गाडीचा संग्रह खूप कमी आहे. गिल कडे सर्वोत्तम लक्झरी कार सुद्धा आहे. कार च्या संग्रहात SUV चा सुद्धा समावेश आहे. आणि गिल कडे देशभरातील अनेक रिअल इंस्टेंट मालमत्ता आहे.