Simran khan Biography, Famous Web Series List , Age, Career In Marathi

Simran khan Biography, Famous Web Series List , Age, Career In Marathi:- सिमरन खान हे मॉडेल आणि एक भारतीय वेब सिरीज अभिनेत्री आहे. तिने अनेक संगीत चित्रपट आणि वेबशो मध्ये छोट्या कारकिर्दीत काम केले आहे. तिला सबरीना असे सुद्धा म्हणत असतात. सिमरन खान हि एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. सबरींना नावाचे पात्र तिच्या एका प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे.

Simran khan Biography, Famous Web Series List , Age, Career

 

Simran khan Biography, Famous Web Series List , Age, Career

 

त्यासोबतच ती एक चांगली डान्सर सुद्धा आहे. सिमरन खान चा जन्म मुंबई मध्ये ६ ऑगस्ट १९९४ रोजी झाला. तिचे २०२२ चे वय हे २७ वर्षे इतके आहे. सिमरन एक भारतीय अभिनेत्री असून ती भारतातील सर्वोकृष्ट अभिनेत्री पैकी एक आहे. सध्या भारतात ट्रेंडिंग मध्ये असलेल्या OTT प्लॅटफॉर्मशी समंध आहे. अलीकडे ती अनेक वेब सिरीज मध्ये काम केली आहे. तिने आपल्या कलाकाराची सुरुवात मॉडलींग करून सुरुवात केली होती. अनेक दा तिच्या नुत्य कौशल्याचे कौतुक झाले आहे.

तिने अनेक TV जाहिरातीमध्ये काम केले आहे. आणि तिने अनेक हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे. ती वडिलांची खूप प्रिय आहे. ति डांन्सर सोबतच कोरोयोग्रापर सुद्धा आहे. तिने LTD मध्ये एच आर म्हणून सुद्धा नोकरी केली आहे. आणि त्यादरम्यान तिने मॉडलिंगला सुरुवात केलेली होती. आणि ती समोर मॉडेल बनली. ती आता अविवाहित आहे. तिची उंची हि ५ फूट ५ इंच आहे.

आणि तिचे वजन हे ५२ किलो आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. ती ने सर्वात सुरुवाती मध्ये पलंग तोड केअरटेकर या वेब सिरीज मध्ये काम केले होते. या वेबसीरिज मध्ये ती खूप फेमस झाली होती. आता तिचे अनेक चाहते आहे. तिचे इन्स्टा वर ४५ हजार चाहते आहे. तिने उल्लू आणि हॉटस्टार वर अनेक सिरीज मध्ये काम केले आहे.

SIMRAN KHAN WEB SERIES LIST

 

SIMRAN KHAN WEB SERIES LIST

 

  • PALANG TOD CARETAKER – २०२१
  • MOH – २०२१
  • LOVELY MASSAGE PARLOUR १
  • LOVELY MASSAGE PARLOUR २ – २०२१
  • LOVELY MASSAGE PARLOUR ३ – २०२१
  • ITTEFAQ – २०२१

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment