सूर्यफुलाची माहिती आणि त्याचे फायदे:-Sunflower information and its benefits In Marathi

सूर्यफुलाची माहिती आणि त्याचे फायदे:-Sunflower information and its benefits In Marathi:-  सूर्यफूल हे दिसायला सुंदर आणि आकर्षित करण्याचे काम करत असते. हे फुल जेवढे दिसायला सुंदर आहे तेवढेच आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या भारत देशामध्ये या फुलाची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. या फुलाबद्दल माहिती आपल्या आरोग्यासाठी सांगण्यात येत आहे.

या फुलाचे बीजाबद्दल माहिती आणि या फुलाची शेती कशी केली जाते. याबद्दल माहिती आपण समजून घेऊ. सूर्यफुलाची वाढ कशी होत असते, ते कसे लावत असतात. या फुलाचा इतिहास हे फुल फुल सर्वात पहिले कुठे कुठे बघितले? या संबंधित सविस्तर माहिती व त्यांचा इतिहास आपण बघणार आहोत.

सूर्यफुलाची माहिती आणि त्याचे फायदे:-Sunflower information and its benefits

 

Sunflower information and its benefits In Marathi

 

सूर्यफुलाचा इतिहास :-History of Sunflower

सूर्यफूल हे स्वतःला बघण्यासाठी आकर्षित करत असते. सूर्यफूल हे पिवळ्या रंगाचे असते. सूर्यफुलाच्या अनेक प्रजाती आहेत. या फुलाचा अनेक जाती आहे असे प्राचीन लेखकाने सांगितले होते. सूर्यफूल हे सर्वात पहिले मेक्सिको या देशामध्ये २६०० बीसी या नावाने ओळखले गेले. तेव्हा या फुलाला तिथे सर्वात पाहिले लावले होते. या सणामध्ये त्या फुलाची लागवड ही सर्वप्रथम केली होती. आणि या फुलाची दुसऱ्यानंदा लागवड ही मध्यमिसिसीपी व्हॅली मध्ये सूर्यफूल हे दुसऱ्यांदा लावले होते. या फुलाला

ऊर्जा देणारे फुल म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाले होते. हे दक्षिण अमेरिकेतील इंका आणि मेक्सिकोचे अझटेक आणि आटोमीसह अमेरिकन लोकांनी या फुलाला सौरऊर्जेचा देवता असे मानले होते. सोळाव्या धस्कमध्ये सुरवातीला युरोपमधून याफुलाच्या बिया सुवर्ण प्रतिमा स्पेन या देशामध्ये नेण्यात आल्या. सूर्यफूल या फुलापासून एक नवीन फुल तयार झाले होते ते फुल म्हणजे फ्रान्सिस्को पिझारो हे फुल सर्वात पहिले युरोपियन फुल म्हणून ओळखले होते.

सूर्यफूल या फुलाचे फायदे आणि नुकसान :-Advantages and disadvantages of sunflower

या सूर्यफूलाच्या व्यतिरिक्त त्याचा बियांना सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते. या फुलाच्या बियांचा उपयोग आयुर्वेदिक औषधी गुणधर्मासाठी केला जात असे. या फुलाच्या बियांना फुलांमधून सुकल्यानंतर ते बाहेर काढत असते आणि त्या बिया आपण तोडू शकतो. या फुलामध्ये २००० पेक्षा अधिक बिया राहत असतात. सूयफूलाचे अनेक प्रकार आहेत. व त्याच्या बियांचे सुद्धा अनेक प्रकार आहे. त्याचा तेल काढन्यासाठी आणि त्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक गुणधर्म असतात. म्हणून ते औषधी गुणधर्मासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. सूर्यफुलामध्ये अनेक घटक आहे. ते म्हणजे जस्त, जीवनसत्वे, प्रथिने, कॅल्शियम, इत्यादी घटक आपल्या शरीरातील अनेक आजारांना मुक्त करण्याचे काम करत असते. आपल्या शरीरासाठी खूप मदत मिळत असते. सूर्यफुलाच्या बियांचे खूप फायदे आहेत.

सूर्यफूल या बियांचे व तेलाचे फायदे :-Benefits of sunflower seeds and oil

सूर्यफूलातील बियांमध्ये अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये अँटी-मिक्रोबियल आणि अँटी- इंफ्लेमेन्टरी हे घटक असतात. यामुळे आपल्या शरीरातील जे हानिकारक रोग असतात त्या रोगांचे विषाणू नष्ट करण्याचे काम करत असते. त्यामुले आपल्या शरीरातील अनेक रोग नाहीसे होतात. आणि आपले शरीर चांगले आणि तंदुरुस्त राहत असतात.

१) अँटी-ऑक्सिडेन्ट आणि अँटी- इंफ्लेमेन्टरी यामुळे सूर्यफुलामध्ये असलेली बिया यामुळे आपल्या शरीरातील जखमा असते जखमा भरून काढण्यासाठी मदत मिळत असते. आणि आपल्या शरीरातील हृदयासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. या बियांमध्ये POLYUNSATURATED आणि फॅटी ऍसिड, जीवनसत्व आणि फ्लेवोनाइडेस हे गुणधर्म आपल्या शरीरातील हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी फादेशीर मानले जाते.

२) सूर्यफुलाच्या बिया कर्करोगासाठी खूप फायददेशीर मानले जाते. या बियांमध्ये लिगनसन्स आणि पॉलीफेनॉईल गे दोन प्रमुख घटक आहेत यामुळे आपल्या शरीरासाठी अँटी-ऑक्सिडेन्ट येण्याचे काम करत असते यामुळे आपल्या शरीरातील कर्करोगाच्या बिमारीसाठी बचाव करण्याचे काम करत असते. मधुमेहासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. मधुमेहासाठी खूप लोक चिंतीत असतात त्यासाठी सूर्यफुलाच्या बिया जर खाल्ल्या ते फायदेशीर ठरू शकते. या बियांचे कोणत्याही प्रकारचे परिणाम होणार नाही. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहत असते.

सुर्यफूलातील तेलाचे फायदे :-Benefits of Sunflower Oil

१) सूर्यफुलाच्या बियांचे ज्याप्रमाणे फायदे आहे त्याचप्रमाणे त्यापसून बनविलेल्या तेलाचे सुद्धा खूप चांगले फायदे आहेत. सूर्यफुलापासून बनविलेले तेल हे स्वयंपाकासाठी जास्त प्रमाणात उपयोगी येत असते. कारण ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या तेलामध्ये प्रमुख आणि पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ पाल्मिटिक ऍसिड आणि फॉलिक ऍसिड इत्यादी प्रकारचे पोषक घटक या तेलामध्ये आढळले आहे.

२) सुरफुलाचे तेल हे त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत असते. ते आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील भूक वाढविण्यास मदत मिळत असते. जेव्हा आपण उन्हामध्ये बाहेर राहत असतो तेव्हा आपली त्वचा निर्जीव आणि कोरडी राहत असते तेव्हा सुरफुलाचे तेल जर आपण त्वचेवर लावले त्याचे आपल्या त्वचेला चांगले फायदे मिळू शकते.

३) माणसाच्या तोंडाला जर एखादा आजार झाला असेल तर सुरफुलाचे तेल हे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये माणसाच्या तोंडाला सुजन येते तेव्हा सूर्यफुलाचे तेल त्याजागी लावल्याने त्रास कमी होते. या फुलामध्ये असलेले अँटी-फंगल पोषक गुणधर्म हे तोंडामध्ये असलेले अनेक आजार बरे करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment