TATA HARRIER FACELIFT 2023 WITH NEW GRATE FEATURES In Marathi:- कार सेक्टर मध्ये टाटा ने आता नवीन कार लाँच करत आहे. सोबतच करिअर ची काही नवीन अपडेट व्हर्जन भारतात अनेक कार कंपन्या त्यांच्या गाड्या विकत होते.
TATA HARRIER FACELIFT 2023 WITH NEW GRATE FEATURES
परंतु त्यावेळी टाटा मोटर्स खूप कमी होते आणि सध्या त्यांच्या मार्केट मध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता भारतात टाटा कंपनी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात गाड्या विकत आहे. आता सध्या टाटा मोटर्स ने २०२३ मध्ये पॉप्युलर असलेली SUV टाटा harrier ही नवीन गाडी बाजारातयेणार आहे. आणि खूप लोक त्या गाडीसाठी उत्सुक आहे.
या गाडीत अनेक नवनवीन फीचर्स येणार आहे. त्यात अनेक जसे इंजिन, इंटिरियर, आणि त्याचे नवीन कलर असे खूप मोठं मोठे बदल होणार आहे. टाटा harrier ही वर्षाच्या शेवटी किंवा २०२३ च्या सुरुवातीला येण्याच्या तयारीत आहे. या गाडीमध्ये दोन्ही प्रकारची गाडी असणार आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात येणार आहे.
पेट्रोल मध्ये यात १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन असू शकते. त्यात १२० bhp पॉवर आणि १७० nm टॉर्क असणार आहे. त्यामुळे अनेक अडचणीत सुद्धा ती गाडी खूप चांगली राहणार आहे. तट harrier मध्ये नवीन अपडेट मध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ऍटोमॅटिक गियर असू शकेल. आणि त्यात दुसऱ्या पेट्रोल इंजिन सुद्धा येणार आहे. त्यात आपल्याला १.५ लिटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे.
आणि त्यामुळे त्यागाडीचा सुद्धा खूप जास्त प्रमाणात पॉवर वाढणार आहे. त्यामुळे खूप लोकांची या गाडीकडे नजर आहे. या नवीन येणाऱ्या गाडीमध्ये अनेक बदल होणार आहे त्यामुळे गाडी पुन्हा जास्त मोठी आणि स्पोर्टी दिसणार आहे. आणि गाडीच्या अशा डिझाईन आणले लोक त्यामुळे या कडे लक्ष वेधले आहे. यात ३ वेगवेगळे ड्राइविंग मोड सुद्धा दिले जाणार आहे त्यामुळे लोकांना वेगवगेळ्या परिस्थिती गाडी खूप चांगल्या प्रकारे चालवता येणार आहे.
2022 Tata Harrier XT plus Dark Edition :-
ची किंमत Tata Harrier XT plus Dark Edition ची नवी दिल्लीत रु. 18.45 लाख (एक्स-शोरूम) आहे. आणि हॅरियर कार पांढऱ्या प्लस काळ्या रंगात खूप सुंदर दिसते. या कारची सुरक्षितता खूप चांगली आहे. केबिन देखील पूर्णपणे काळ्या रंगाची आहे, डॅशबोर्डवरील फॉक्स-वुड इन्सर्ट्सच्या जागी नवीन ‘ब्लॅकस्टोन मॅट्रिक्स’ इन्सर्ट केले गेले आहेत. टाटा हॅरियर या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत.
ही कार अनेकांना आवडते. या कारमध्ये काळा आनंद लाल रंग खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे या कारची मागणी खूप वाढली आहे. या कारमध्ये ५ जण बसू शकतात. टाटा हॅरियरमध्ये 4 एअरबॅग आहेत जे सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. आणि ही कार दिसायलाही खूप सुंदर आहे त्यामुळे ही कार creta, seltos, suav 700 सारखी आहे. ही कार SUV सारखी आहे.. डिझेल इंजिन 1956cc आहे.
प्रकार आणि इंधन प्रकारावर अवलंबून, हॅरियरचे मायलेज 14.6 ते 16.35 kmpl आहे. हॅरियर पाच सीटर आहे. BS6 अनुपालन साध्य केल्यामुळे हॅरियर डार्कच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. टाटा मॉडेल समोरच्या फेंडरवर या शब्दासह एक विशेष बॅज देखील घालते. 2.0-लिटर डिझेल इंजिनवर चालते. SUV च्या XZ आणि टॉप-स्पेक XZ+ ट्रिम्समध्ये खूप उपयुक्त टाटा हॅरियर स्लॉट्स.
टाटा हॅरियर डार्क एडिशनमध्ये डॅशबोर्डवर ‘ब्लॅकस्टोन मॅट्रिक्स’ इन्सर्टसह एक प्रशस्त ऑल-ब्लॅक 5-सीटर केबिन अतिशय सुंदर आहे. टाटा HARRIER मध्ये पॅनारॉमिक सनरूफ मिळणार आहे. ८.८ टच स्क्रीन इन्फॉरटेन्मेन्ट सिस्टम मिळणार आहे. रेन सिस्टींग वायपर सुद्धा मिळणार आहे. अँपल कार प्ले आणि त्याचसोबत यात अँड्रॉइड ऑटो हे फीचर्स देखील मिळणार आहे. तत् HARRIER मध्ये ड्युअल टोन अलॉय व्हील मिळणार आहे.
या गाडीत सेफ्टी फीचर्स खूप जास्त प्रमाणात आहे या गाडीत एकूण ६ एयरबॅग आहे. सीट बेल्ट रिमाइंडर स्पीड अलर्ट, हिल हॉल असिस्ट इत्यादी नवनवीन फीचर्स या गाडीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच या गाडीमध्ये ABS EBD, त्याचसोबत रिअर पार्किंग सिस्टम सुद्धा असणार आहे. या गाडीमध्ये अनेक नवनवीन कलर आहे आणि त्यात काही कलर खूप छान आहे.
त्यामुळे अनेक लोक या गाडीच्या कलर मुले त्याकडे खूप जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात. आणि या गाडी बद्दल सर्वात मोठी बाब म्हणजे या गाडीमध्ये खूप जास्त प्रमाणात सेफ्टी आहे. आणि भारतात टाटा ही कंपनी अनेक वेळा त्याच्या सेफटी साठी खूप जास्त प्रमाणात चर्चेत राहिली आहे. आणि त्यामुळे खूप लोक त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात जात आहे.