टमाटर खाण्याचे फायदे :- The benefits of eating tomatoes In Marathi

टमाटर खाण्याचे फायदे :- The benefits of eating tomatoes In Marathi:-  टमाटर हा एक असा खाण्याचा पदार्थ आहे कि जो आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात याचा नेहमी सेवन करत असतो. टमाटर हा भाजीचाच एक पदार्थ आहे. ज्याचा वापर आपण दररोज बनवत असलेल्या भाजीत करत असतो. आणि भाजीत जर एख्याद्या वेळी टमाटर नसले तर भाजीच बनत नसते कारण त्याला काही चव येत नाही. यासाठी टमाटर हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे.

टमाटर दिसायला लाल रंगाचे आणि रस दार असते जे खाताना त्याची खूप सुंदर लागत असते. आपण दररोज आपल्या आयुष्यात टमाटर खात असतो. परंतु आपल्यातील काही लोकांना त्याचे एकही फायदे माहिती नसते. पण खऱ्या आयुष्यात टमाटर खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांवर टमाटर चांगल्या प्रकारे काम करते.

टमाटर खाण्याचे फायदे :- The benefits of eating tomatoes

 

The benefits of eating tomatoes

 

टमाटर मध्ये असलेले पोषक तत्व :- The nutrients in tomatoes

टमाटर हे चवीला काही प्रमाणात आंबट असते तर काही प्रमाणात गोड सुद्धा असते. टमाटरची चव त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते. टमाटर मध्ये सायटीक ऍसिड राहते. त्यासोबतच टमाटर मध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन फायबरची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ , व्हिटॅमिन के हा टमाटरचा महत्वाचा स्रोत आहे. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन्स आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

टमाटर मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात असते. यासोबतच आयर्न, कॉपर कॅल्शियम मॅगनीज मॅग्नेशियम, फॉस्परस आणि झिंक इत्यादी तत्वांनी भरलेले असते. या टमाटर मध्ये अँटी ऑक्सिडंट चे तत्व सुद्धा असतात. ज्यामुळे कॅन्सर साठी आणि हृदयासाठी खूप मदत करत असते. टमाटर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जेव्हा टमाटर कच्चे असते आणि जेव्हा ते पिकतात तेव्हा ते दिसायला खूप रसदार आणि सुंदर दिसतात.

टमाटर खाण्याची पद्धत :- Method of eating tomatoes

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात टमाटर हा नेहमीच राहत असतो. टमाटर जर नसला तर कोणतीही भाजी अपुरी आहे. प्रत्येक भाजीची आणि आमटीची चव वाढविण्यात टमाटरचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक भाजीसाठी तुम्ही लसूण , आलं , कांदा आणि मसाल्याबरोबर टमाटरचा उपयोग केला जातो. यामुळेच तुमच्या भाजीची चव दुपटीने वाढत असते आणि भाजी चवदार लागत असते. आणि तुमची भाजी दिसायला सुद्धा खूप चांगली आणि चवदार दिसत असते. आणि त्याचा रंगही सुंदर येतो. टमाटरला भाजीत टाकताना त्याचे बारीक तुकडे करून टाकावे किंवा त्याची पेस्ट करून टाकावी.

टमाटरची चटणी कशी तयार कराल ? How to make tomato chutney

टमाटरचा वापर फक्त भाजीमध्येच नाही तर आमटीमध्ये आणि चटणी बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. व टमाटर पासून त्याची कळी सुद्धा बनविली जाते. आवाज आपण टमाटरचे चटणी बनविण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

  • टमाटर – ७ ते ८
  • कांदा – १
  • लसूण – ८-१० पाकळ्या
  • हिरवी मिरची – १
  • मोहरी – अर्धा चमचा
  • तेल – ४ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • हिंग – चिमूटभर
  • तिखट – अर्धा चमचा

चटणी बनविण्याची कृती :- The recipe for making chutney

१) सर्वात पहिले गॅस लावावा व त्यावर एक पातेलं ठेवावे.

२) त्यानंतर या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाणी उकळी आपल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकावे आणि ते २-३ मिनिटं त्याला उकळी येऊ द्यावे आणि त्यानंतर गॅस बंद करावे.

३) काही वेळा नंतर टोमॅटो ची वरची साल काढून ते मिक्सर मध्ये वाटून घ्यावे .

४) त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण बारीक चिरून टाकावे.

५) त्यानंतर एका कढई मध्ये तेल गरम करावे आणि त्यामध्ये फोडणीचे साहित्य टाकावे जशी मोहिरी तुळतुळु लागली तशी त्यात कांदा, लसूण आणि हिंग टाळावे आणि ते परतून घ्यावी

६) चांगल्या प्रकारे परतून झाले कि त्यामध्ये चिरलेला टाकून त्यात तिखट, मीठ टाकून त्याला चांगल्यापणे मिक्स करावे.

७ ) चांगले मिक्स झाले का ते पहिले बघून घयावे जाणीव त्यानंतर त्याला परतून घ्यावे. जोपर्यंत दाट होईल नाही तोपर्यंत थांबावे आणि त्यानंतर आपली चटणी बनवून तयार होईल.

टमाटरचे फायदे :- The benefits of tomatoes

टोमॅटो मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये व्हिटॅमिन के, आणि कॅल्शियम आहे जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्याचे काम करत असते. आणि आपले हाडे तंदुरुस्त करण्याचे काम करते. या सोबतच टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी आणि ऑक्सिडंट हे हाडातील दोष दूर करण्याचे काम करते. टमाटर हे औषधी गुणधर्मासाठी आणि कॅन्सर साठी सुद्धा फायफदेशीर मानली जाते. टमाटर मध्ये लायकोपियान नामक पोषक घटक खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे

आपल्या शरीरातील कॅन्सर हा आजार रोकन्यास मदत मिळत असते. या सोबतच टमाटर मध्ये कॅन्सर साठी पोषक घटक ते म्हणजे लायकोपिन नियासिन व्हिटॅमिन ब६ पोटॅशियम यामुळे कॅन्सर कमी करण्यास मदत मिळत असते. ते सर्व तत्त्व आपल्या हृदयासाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते. जर नियमितपणे आठवडाभर जर १० टमाटर खाल्ले तर कॅन्सर होण्याची शक्यता हि ४५ टाक्यांनी कमी होती असते.

टमाटर मुळे अनेक शरीरातील आजार बरे करण्यास मदत करत असते. आपल्या वाढत्या वजनामध्ये टमाटरचे सेवन केले तर आपले वजन सुद्धा कमी होऊ शकते टमाटर मध्ये खूप प्रमाणात पाणी आणि फायबर हे घटक आहे त्यामुळे विना कॅलरीज तुमचे पोट भरायला मदत करत असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास टमाटर चे नेहमी सेवन करा तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment