रजनीकांत यांचा जीवन परिचय – The Life Story Of Rajnikant In Mrmarathi

रजनीकांत यांचा जीवन परिचय – The Life Story Of Rajnikant In Mrmarathi रजनीकांत हे सर्वसामान्यसाठी आशेचे प्रतीक आहे . जगात खूप लोक आहे ज्यांनी यश मिडवले आले परंतु रजनीकांत यांनी संघर्ष नसतानाही ज्या प्रकारेण इतिहास रचला आहे ,ते संपूर्ण जगात खूप कमी लोक केले आहे.

सुपरस्टार होण्यासाठी किती खडतर प्रवास आहे हे तर सर्वाना माहित आहे . रजनीकांतचे आयुष्य आणि चित्रपट प्रवास खूप खडतर होता. रजनीकांत आज ज्या स्तरावर विराजमान आहे त्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते खूप जास्त प्रमाणात केले आहे .

रजनीकांत यांचा जीवन परिचय – The Life Story Of Rajnikant In Mrmarathi

रजनीकांत यांचा जीवन परिचय
स्ट्रगल बालपण :- रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलोर ,कर्नाटक एका मराठी कुटूंबात झाला . ४ भावंडामध्ये ते सर्वात लहान होते . वयाच्या पाचव्या वर्षी त्याची आई मरनपावली . रंजनीकांचे सुरवातीपासूनच जीवन अडचणीचे होते .त्याचे वडील पोलीसात हवालदार होते आणि घरची परिस्तिथी खराब होती , रजनीकांतनि तरुणपणात पोर्टर म्हणून काम चालू केले ,त्यानंतर त्यानी बिटियसमध्ये बस कंडक्टर म्हणून काम चालू केले.

रजनीकांतची स्टाईल :-

कंडक्टर असताना सुद्धा त्याची स्टाईल स्टारपेक्षा काही कमी नव्हती . शिट्या वाजवण्याच्या आणि तिकीट कापण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे प्रवासी आणि इतर बस कंडक्टर मध्ये प्रसिद्ध होता. अनेक व्यासपिठावर नाटकामुळे चित्रपट आणि अभिनय ची आवड निर्माण झाली आणि तो छंद फॅशन मध्ये बदलला .

नंतर नोकरी सोडून चैन्नईतील अड्यार फिल्म इन्स्टिटयूडमध्ये जायला सुरवात केली तेथील संस्थेत नाटकाच्या वेढी के . बालचंद्र यांनी रजनीकांत ला बघितला . आणि ते इतके प्रभावित झाले कि चित्रपटात पात्र साकारण्याची ऑफर दिली . अपूर्व रागांगल हे चित्रपटाचे नाव होते हा त्याचा पहिला चित्रपट होता. पण त्याच्या अभिनयाचे प्रत्येकाने कौतुक केले.

खलनायक ते हिरो :-

रजनीकांत यांनी नकारात्मक पात्र आणि खलनायक म्हणून सुरुवात केली आणि नंतर साईड रोल्स नंतर नायक म्हणून काम चालू केले. रजनीकांत यांचे K . बालचंद्र हे त्यांचे गुरु मानतात पण दिग्दर्शक एसपि मुथुरामन यांच्या चिलकम्मा चित्रपटातुन ओळख मिळाली . त्यानंतर रजनीकांतने मागे वळून बघितले नाही . आणि त्यांचे खूप चित्रपट हिट झाले . बाशा ,मुधु ,अन्नामलाई ,अरुणाचलम ,थलापती हे फेमस चित्रपट होते.

वय काही फरक पडत नाही :-

एखाद्या व्यक्तीने काही करण्याचा निर्धार केला तर त्याला वय मायने पडत नाही . रजनीकांत याने सिद्ध केले कि वय हा एक आकडा आहे . त्यानी वयाच्या ६५व्या वर्षी द बॉस , रोबोट ,कबाली सारखे हिट चित्रपट काढन्याची श्रमता आहे . रजनीकांतने ६५ व्या वर्षी कबाली याचित्रपटाने रिलीझ होण्यापूर्वीच २०० कोटींची कमाई करून दिली होती. उत्तम अभिनेता असून अनेक वर्षे त्यांची उपेक्षा झाली. पण तो हिम्मत नाही हरला. भावनेची ओळख करून दिली.

जमिनीशी जोडले गेले:-

रजनीकांत आज इतका मोठा सुपरस्टार आहे तरी पण तो जमिनीशी जोडला गेला आहे. चित्रपटाबाहेर तो सामान्य माणसांसारखा राहतो. इतर यशस्वी लोकांप्रमाणे आयुष्यात तो धोती कुर्ता घालत असतो. यामुळेच त्यांचे चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची पूजा सुद्धा करतात. त्यांच्याकडे कोणी मदतीसाठी येतात त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही. रजनीकांतच्या चाहत्यांनी दक्षिणेत त्याच्या नावाचे मंदिर बांधले. रजनीकांत याने ६५ व्या वर्षी रोबोट २ हा चित्रपट पूर्ण केला. यामुळे त्यांचे हे गुण लोकांच्या मनावर राज्य करते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment