महेंद्र सिंग धोनीच्या जीवनातील कहाणी :- The story of the life of Mahendra Singh Dhoni In Marathi :- महेंद्र सिंग धोनी याचा जन्म बिहार राज्यातील रांची येथे ७ जुलै १९८१ मध्ये झाला . आता हे शहर झारखंड राज्यात आहे त्याच्या आई चे नाव देवकी देवी व वडिलांचे नाव पानसिंग धोनी आहे धोनीला एक बहीण आणि भाऊ सुद्धा आहे . बहिणीचे नाव जयंती असून ती एक शिक्षिका आहे व भाऊंचे नाव नरेंद्रसिंग धोनी आहे आणि हा भाऊ राजकारणात सक्रिय आहे .
धोनी चे शिक्षण झारखंड च्या रांची मध्ये श्यामल येथे जवाहर विद्या मंदीर मध्ये पूर्ण झालं धोनी एक अल्ट्रातनीक विद्याथी होता . सुरवातीच्या काढात धोनीला क्रिकेट पेक्षा फुटबॉल आणि बॅटबिंटल खेड खेडायला खूप आवडायचे आपल्या शालेय जीवनात तो शाळेतील फुटबॉल टीमचा चांगला गोलकिपर म्हणून ओडकलाजायचा या वेडी
धोनीच्या फुटबॉल कोचने त्याला स्थानिक क्लबच्या क्रिकेट टीमचा विकेट खिपर म्हणून पाठविले त्या वेळी धोनी ने आपल्या चांगल्या प्रदर्शिनाने चांगलंच आकर्षित केले आणि पुढे त्याला १९९५ – १९९८ दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मध्ये विकेट खिपर म्हणून स्थान मिळाले माहिने सुरवातीपासून चांगले प्रदर्शन केले आहे.
महेंद्र सिंग धोनीच्या जीवनातील कहाणी :- The story of the life of Mahendra Singh Dhoni
“माझा परिचय” निबंध मराठी मध्ये Essay on Myself in Marathi
१९९७ ,१९९८ दरम्यान माहिला विनू मंकेन्ट ट्रॉपि करिता अंडर १६ करिता निवडली १० वि नंतर माहिने क्रिकेट ला गांभीर्याने घायला सुरवात केली क्रिकेट साठी १० नंतर शिक्षण सोडले आता हे तर बऱ्याच लोकांना माहित आहेत धोनीला विसाव्या वर्षी खेळ कोट्यातून खडगपूर रेल्वे स्थानकावर तिकीट परीक्षक म्हणून नोकरी मिळाली तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापूर ला निगुन गेला २००१ ते २००३ पर्यंत रेल्वे कर्मचारी म्हणून काम केले .
\धोनीला लहान पनापासून क्रिकेट ची आवड होती म्हणून धोनी चे मन रमले नाही आणि तो क्रिकेट मध्ये पुन्हा वळला सतत चांगल्या प्रदर्शनामुळे २००४ – २००५ महेंद्र सिंग धोनी ची निवड राष्टीय एकदिवसीय निवड झाली धोनीने पहिल्याच सामन्यात शुन्या वर बाद झाला खराब प्रदर्शना मुळे त्याला नशिबाने सात दिली पाकिस्तान संगाविरुध्य त्याला एक दिवसीय सामन्यात त्याला खेडण्यासाठी संधी मिळाली .
धोनी ने त्या सामन्यात जिद्दीने आणि जोमाने चांगले प्रदर्शन केले १४८ धावा काडून यष्टीरक्षक म्हणून पहिला भारतीय म्हणून बहुमान मिळाला . नंतर श्रीलंका विरुद्ध १८३* (१४५) धावा काढल्या सर्वांची मन जिंकून घेतली . पुढे धोनी ने विश्व चिषक T२० करिता दक्षिण आफ्रिकेत भारतीय संगाचे नेतृत्व केले .
आणि पाकिस्तान ला हरहुन ट्रॉपि जिंकली . २०११ मध्ये विश्व चिषक जिकंण्याकरिता भारतीय संगाचे नेतृत्व केले श्रीलंकाला हारहून २०११ चा विश्व चिषक जिंकून दिला आणि या सामन्यात धोनी ने ९१ धावा काढल्या होत्या . पुढे २०१३ मध्ये ICIC ट्रॉपि जिंकून आणि एकदिवसीय चॅम्पियन ट्रॉपि जिकूंन देणारा एकमेव कर्णधार ठरला .