Travel Insurance Policy In Marathi

Travel Insurance Policy In Marathi:-  ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी हा एक कागदपत्रांचा महत्वाचा भाग मानला जातो. जर तुम्ही परदेशामध्ये फिरायला या काही कामा करीता गेले तर त्याचा फायदा मिळतो. जेव्हा तुम्ही प्रवाशाला जात तेव्हा जायच्या सुरुवातीलाच पॉलिसी काढणे महत्वाचे आहेत. तेव्हाच विमा कंपनी तुम्हाला याचा लाभ देऊ शकेल. इतकेच नाही तर तुम्ही फिरायला गेले तेव्हा तुमचा प्रवास हा आनंदायी होतो यामुळे आपण स्वातंत्र पणे आपण फिरू शकेल.

Travel Insurance Policy

 

Travel Insurance Policy

 

जेव्हा आपण कुटला प्रवास करायला जातो तेव्हा कुनाकडे पैसे नसते त्यासाठी काही ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनी मोफत क्रेडिट कार्ड मोफत प्रवास विमा देत असतात. याचा फायदा खूप प्रमाणामध्ये होत असतो आजच्या कठीणामध्ये कुणाकडे पैसे नसते अशा टाईमला हे क्रेडिड कार्ड नक्कीस कामी पडेल. यासाठी axis बँक प्रिव्हिलेज क्रेडिट कार्ड,hdfc बँक रेगालीया क्रेडिट कार्ड, इंडसइंड बँक प्लॅटिनस क्रेडिट कार्ड , इंडसइंड बँक प्लॅटिनसऑरा क्रेडिट कार्ड आणि axis बँक विस्तार सिग्नेचर क्रेडिट कार्ड इत्यादी मोफत प्रवास विमा कंपनी देत असतात.

याचा फायदा आपल्याला नक्कीस होतो. आपल्याला प्रवास विमा काढणे गरजेचे आहे तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकणार. विमा काढत असताना काही महत्वाच्या काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे विम्या साठी काही आपले महत्वाचे कागदपत्र राहणे गरजेचे आहे तरच लवकर आपला विमा निघणार व आपल्याला त्याचा फायदा मिळणार.

 

Benefits of Travel Insurance

 

Benefits of Travel Insurance

 

ट्रॅव्हल विमा मुळे पॉलिसीधारकाच्या विमाधारक कुटुंबातील सदस्यांना दवाखान्याचा खर्च,सामानाचे नुकसान ,वैयक्तिक दायित्व ,पासपोर्ट हरवणे, या सामान हरवणे इत्यादी गोष्टीसाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला प्रवास करण्याची आवड असेल किंवा कोणत्या कारणाने तुम्हाला दरवेळी प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही प्रवास विमा बद्दल माहिती असणे गरजेचे आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार. जसे तुम्ही जीवन विमा या आरोग्य विमा काढतात तसेच प्रवास विमा काढणे अत्यन्त फायदेशीर मानले

जाते जर तुमचे प्रवास विमा काढले तर तुमचा प्रवास हा आनंदायी जातो विम्यामुळे आपल्याला कुठलेही टेन्शन नसते. कारण जर तुम्ही प्रवास विमा काढलेले असाल आणि तेव्हा तुम्हचा अपघात असो या आरोग्य समस्या ,सामानाची चोरी,विमान बेपत्ता अशा कोणत्याही अनुचित घटना जर घडली तेव्हा विमा कंपनी योग्य मोबदला देत असते. हा विमा परदेशासाठीच नाही तर देशांतर्गत प्रवाशांसाठी सुद्धा आहे. विमा काढण्याचे अनेक फायदे आहेत फक्त विमा काढत असताना खबरदारी घेऊनच विमा काढावा

त्याच्या अटी व शर्ती माहिती असणे गरजेचे आहे कारण अनेक प्रवास विम्याचे अनेक रूल असतात त्यामुळे प्रवास विमा काढत असताना त्याची संपूर्ण माहिती घेउनस विमा पॉलिसी काढावी.विमा काढल्याने अनेक नुकसानीपासून वाचू शकाल. आता खूप लोक विमा काढायला सुरुवात केली आहे. विमा काढताना त्या कंपनीची माहिती घेऊन त्या कंपणीमध्ये विमा काढावा.

विमा काढताना आपले सर्व महत्वाचे कागदपत्र राहणे गरजेचे आहेत. इन्शुरन्स आता अनेक कारणासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही परदेशात प्रवासाच्या दरम्यान जर काही आणीबाणीचा सामना करावा लागला तर तुम्हाला पैशाची गरज पडली आणि तेव्हा तुमचा विमा काढलेला असला तर विमा कंपनी तुमच्या उपचारावर विम्याच्या रकमेइतके कव्हर देणार.

जर तुम्ही अशा ठिकाणी कि तिथे आरोग्य सुविधा चांगली नसेल तर तुम्हाला विमा कंपनी दुसऱ्या दवाखान्यामध्ये किव्हा दुसऱ्या शहरात नेऊन तुमच्यावर उपचार करण्याची जवाबदारी हि विमा कंपनी करत असते. जर तुम्ही दार महिन्याला असो या दर हफ्त्याला विमानाणे असो या काही दुसऱ्या वाहनाने असो प्रवास करत असेल तर तुम्हाला विमा पॉलिसी काढणे अत्यन्त महत्वाचे आहे. आणि तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास कराल तेव्हा विजा काढत असताना सुरुवातीलाच प्रवास विमा काढलेला आहे कि नाही ते विचारतात अशा वेळी विमा काढणे फायद्याचे ठरत असते.

असे काही देश आहे जसे बेल्जीयम ,फ्रान्स ,जर्मनी ,इटली ,ऑस्ट्रेलिया , ऑस्ट्रिया,डेन्मार्क ,स्वीडन,क्युबा आणि यूएई मधील दुबई या देशामध्ये येण्यासाठी विजा काढावा लागतो तेव्हा विजा काढत असताना प्रवास विमा काढणे बंधनकारक आहे. अशा टाईमला आपल्याला विजा भेटणार नाही यासाठी प्रवास विमा काढणे फायदेशीर ठरते. प्रवासादरम्यान जर आपले पैसे हरवले या चोरीला गेले तरी विमा उतरवलेली कंपनी तुम्हाला त्याची उपलब्धता देत असते.

जर आपल्या फ्लाइट ला उशीर झाला ,सामानाचे नुकसान झाले किंवा फ्लाइट ला कोणी बंदी केली अशा अनेक घटनेच्या सुरक्षितेसाठी विमा हा आपल्याला फायदेशीर असू शकते. आपल्याला विमा कंपनी त्याची भरपाई देणार. जर आपले फॅमिली इन्शुरन्स विमा काढलेला असेल तर त्याचा फायदा स्वतःला पण होणार आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा विमा कंपनी संरक्षण देणार.

प्रवास विम्यासाठी पात्रता निकष :- Eligibility Criteria for Travel Insurance

 

Travel Insurance

 

आपल्याला प्रवास विमा पॉलिसीचे संरक्षण घ्याचे असेल तर सर्वात पहिले विम्याची पात्रता तपासणे गरजेचे आहे. तुम्हाला विमा काढत असताना आपण विमा स्वतःचा काढत आहो कि आपल्या संपूर्ण फॅमिलीचा काढत आहो याची चवकशी करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार. तुमचा जोडिदार आणि तुमचे दोन मूलांना फॅमिली विम्या अंतर्गत संरक्षण केले जाईल.

विमाधारकाचे वय हे १८ ते ६० वर्षे आणि मुलाचे वय ६ ते २१ वर्षे असणे गरजेचे असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकाचा प्रवास विमा अंतर्गत त्या व्यक्तीचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असावे . जर स्टुडंट ट्रॅव्हल इन्शुरन्स साठी १६ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील स्टुडंटला संरक्षण मिळत असते. जर आपले ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स असेल त्यासाठी आपले फक्त १० लोक असले पाहिजे त्या लोकांनास विमा कंपनी संरक्षणदेत असते.

प्रवास धोरण कुठे खरेदी कराल :- Where to buy travel policy

आपण जर प्रवास विमा हा ऑनलाईन द्वारे जर काढले ते जास्त फायदेशीर ठरू शकेल. कारण ते खूप फायदेशीर आहे. ऑनलाईन मुळे विमा काढण्याची प्रकिया लवकर होत असते. जर तुम्हाला कुटला पॉलिसी विमा काढाच असला तर ते पॉलिसी पर्यायाच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामध्ये कोणत्या योजना आहे कोणत्या आहे त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. प्रवास विम्याच्या अनेक कंपन्या आहे त्या म्हणजे बजाज आलियान्झ ट्रॅव्हल ,आदित्य बिरला ट्रॅव्हल इन्शुरन्स,भरती एक्सए ट्रॅव्हल

इन्शुरन्स,एचडीएफसी इग्रो जनरल ट्रॅव्हल इन्शुरन्स,इफको टोकियो ट्रॅव्हल इन्शुरन्स,ओरिएटल ट्रॅव्हल इन्शुरन्स इत्यादी काही प्रवासी विमा कंपन्या आहे. अशा अनेक कंपन्या आहे पण तुम्हाला विमा काढत असताना त्या कंपनीची संपूर्ण जाणकारी घेणे गरजेची आहे तरच तुम्हाला त्या विमा कंपनीचा फायदा माहित होणार आणि त्याची पूर्ण माहिती सुद्धा मिळणार. जर तुम्हाला फिराला जाच असेल आणि त्यासाठी ट्रॅव्हल विमा काढाच असेल तर त्यासाठी १५ दिवसाच्या पहिले काढणे गरजेचे आहे.

जर तुम्ही पहिले काढले तर अनेक लाभ आहेत तुम्हाला कंपनी बोनस सुद्धा देणार. जर तुम्ही टाईमला विमा काढत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही जो विमा काढनार त्याची कंपनी संपूर्ण माहिती काढत असते त्याची इनकम पासून त्याचा व्यवसाय कोणता आहे त्याच्यावर तुम्हाला विमा देत असते त्याची वय किती आहे या सारख्या अनेक घटकाचा विचार करून ते विमा देत असते. जर तुमचा विमा जास्त दिवसापासून काढलेला असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीस जास्त फायदा मिळणार. विमा काढत असताना आपल्याला त्याची संपूर्ण माहिती असणे फायद्याचे ठरते. विमा काढताना त्याच्या अटी व शर्ती माहीत करणे गरजेचे आहेत. तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळणार.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment