Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie In Marathi

Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie In Marathi:- त्रिधा choudhury हे मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हि चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मालिकेमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे.त्रिधा ने आश्रम सिरीज मध्ये काम केले तेव्हा पासून ती जास्त प्रसिद्ध झाली.

Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie

 

Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie

 

MX Player मधील आश्रम सीरिजचा दिग्दर्शक हा प्रकाश झा होता या सिरीजमुळे त्रिदा ची लोकप्रियता खूप वाढली त्यामुळे या सिरीजमध्ये तिचा रोल हा प्रचंड लोकप्रियता होता. त्रिधा ने सर्वात पहिला चित्रपट हा २०१३ मध्ये मिशव्हर रावहोश्यो या चित्रपटामध्ये काम केले होते. तिने १४ मार्च २०१६ रोजी प्रिमियर झालेल्या स्टार प्लस मध्ये दहलीझ या मालिकेमध्ये तिचे टेलिव्हिजन पर्दापण झाले होते. आणि त्यानंतर २०१७ मध्ये तिने आरिफ झकारिया सोबत स्पॉटलाईट वेब सिरीज मध्ये काम केले होते. त्रिदा चा जन्म हा

२२ नोव्हेंबर १९८९ रोजी कोलकता ,वेस्ट बंगाल येथे झाला होता. तिचे २०२२ चे वय हे ३३ वर्षे आहे. ती आता मुंबई येथे राहत आहे. फिरण्यासाठी तिला खूप आवडतात. त्रिधा ची उंची हि ५ फीट ५ इंच आहे. त्रिधा चे वजन हे ५३ किलो आहे २०२२ मध्ये आश्रम ३ मध्ये सुद्धा काम केले आहे. त्रिधा चौधरी चा फेव्हरेट actor हा वरून धवन होता. आणि फेव्हरेट actrees हि श्रद्धा कपूर आणि माधुरी दीक्षित होती. तिला स्पोर्ट मध्ये बास्केट बॉल हा खेळ खेळायला आवडायचा ,तिला बंगाल चित्रपट खूप आवडायचे,ओल्ड गाणे

तीला आवडायची ,यासोबतच तिची आवडती कार हि BMW हि कार तिला खूप प्रचंड आवडायची. आणि जी ते मूवी मध्ये काम करते त्याची फीज हि कामावर अवलंबून असते जितकी मूवी हार्ड तितका मूवी चा चार्ज घेत असते. हि जास्त वेब सिरीज मुळे जास्त प्रसिद्ध झाली इच्या कलाकारीमुळे खूप फेमस झाली ती जास्त आश्रम या सिरीजमुळे जास्त प्रसिद्ध झाली आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. अनेक चित्रपटांध्ये काम केले आहे.

Tridha Choudhury Web series List

 

Tridha Choudhury Web series List

 

 • Spotlight – २०१७
 • Shei je Holud Pakhi – २०१८
 • Dulha Wanted – २०१८
 • Aashram – २०२०
 • The Chargesheet :Innocent Or guilty – २०२०
 • Bandish bandits – २०२०

Tridha Choudhury Movie List :-

 • Mishawr rawhoshyo – २०१३
 • Jodi love Dile Na Prane – २०१४
 • Khaad – २०१४
 • Surya vs surya – २०१५
 • Merry Christmas – २०१५
 • khawto – २०१६
 • Manasuku nachindi – २०१८
 • Shesh Theke Shuru -२०१९
 • ७ – २०१९
 • Chargesheet : The Shutterlock Murder – २०१९
 • Anukunnadi okati Ayinadi Okati – २०२०
 • Aashram – २०२०
 • Shamshera – २०२१

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment