Plus

नर्गिस फुलं आणि त्याच्या झाडाबद्दल माहिती

ते फुल दिसतील अखूप सुंदर आणि आकर्षक दिसत असते त्यामुळे आपल्याला या फुलाकडे नेहमी पाहावेसे वाटतं असते

नर्गिस फुलाची विशेषतः

आपल्याला या झाडाचे फुले आपल्याला पांढऱ्या आणि केशरी रंगात सुद्धा बघायला मिळतात ते फुल दिसतील अखूप सुंदर आणि आकर्षक दिसत असते

नर्गिस फुलाची लागवड

नर्गिस फुलाची लागवड

या फुलाचे वनस्पती लावण्याचे उत्तम वेळ हे हिवाळा ऋतू आहेत. कारण या वेळी वातावरण थंड असते आणि या फुलाच्या झाडाची वाढ होण्यासाठी वातावरणात थंडावा असणे गरजेचे आहे

याचा सुगंध अतिशय मनमोहक असते

याचा सुगंध अतिशय मनमोहक असते

या झाडाचे फुले आपल्याला पांढऱ्या आणि केशरी रंगात सुद्धा बघायला मिळतात परंतु या प्रकारचे प्रजाती आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही

या फुलाची जात म्हणजे नार्सिसस ही आहे

या फुलाची जात म्हणजे नार्सिसस ही आहे

या फुलाचे नाव नर्गिस असे पडले आहे. या फुलाचा सुगंध इतर काही फुला प्रमाणे त्याचा सुगंध खूप सुंदर आणि मनाला शांत करणारे असते

Dashed Trail

हे फुल कोणत्याही ऋतू मध्ये वाढु शकते

हे फुल कोणत्याही ऋतू मध्ये वाढु शकते

या फुलाची वाढ होण्याची गती कमी होत असते. बारमाही वाढणाऱ्या फुलामध्ये या फुलाचा समावेहस करता येतो. कारण खूप लोकांचे मनाने आहे कि या फुलाची वाढ सर्व ऋतूमध्ये होत असते

याला त्याचा दुसऱ्या भाषेत डॅफोडिल असे नाव सुद्धा आहे

याला त्याचा दुसऱ्या भाषेत डॅफोडिल असे नाव सुद्धा आहे

आपल्या भागात सुद्धा या फुलाची वाढ थंड हंगामात होत असते. तसे या फुलाबद्दल सांगताना म्हणतात कि हे फुल कोणत्याही ऋतू मध्ये वाढु शकते

याला जास्त प्रमाणात ऊन जमत नाही

याला जास्त प्रमाणात ऊन जमत नाही

कारण खूप लोकांचे मनाने आहे कि या फुलाची वाढ सर्व ऋतूमध्ये होत असते. या फुलासंबंधी आपण काही माहिती जाणून घेऊ