कंपनीची सर्वात मोठी एसयूव्ही म्हणून सध्या चालत असलेली कार म्हणजे एक्सयूव्ही ७०० माहिंद्रा या कंपनीच्या सर्वात जास्त सेगमेंट मध्ये SUV खूप जास्त प्रमाणात चालत आहे.
या पप्रकारच्या गाड्यांत महिंद्रा आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगल्यात चांगल्या प्रकारच्या गाड्या देतात आणि त्यात ग्राहकांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात दक्षता घेतात.
त्यामुळे खूप लोक त्यांच्या नवीन गाड्यांवर झीप जास्त प्रमाणात विश्वास ठेवतात. याच महिंद्रा कंपनीने त्यांची सर्वात मोठी गाडी आणि लोकंच्या मनात बसणारी गाडी लाँच केली.
कारण यामध्ये जी सुविधा महिंद्रा कंपनीने दिली आहे ते त्या सेगमेंट मध्ये दुसऱ्या कोणत्याही गाडीत नाही आहे. त्यामुळे सर्व लोकांचे लक्ष या गाडीने आपल्याकडे वेधले आहे.
मागील ८ महिने झाले ही गाडी बाजारपेठेत येऊन परंतु तंत्री सुद्धा ही गाडी झीप कमी ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर या गाडीच्या एकूण ३० हजार युनिट ची विक्री झाली आहे .