KL Rahul Net Worth 2022

K L राहुल ने क्रिकेट मध्ये यष्टीरक्षक म्हणून तो क्रिकेट मध्ये कामगिरी आणि तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता तो भारतातील सर्वात महत्वाचा टी २० आणि एकदिवसीय खेळाडू म्हणून त्याची जागा निश्चित झाली आहे.

KL Rahul Net Worth 2022

भारतीय क्रिकेट संघाचा हा स्टार फलंदाज आहे . हा सर्वोत्कृष्ठ फलंदाजांमध्ये याला गीतले जाते. K L राहुल हा सर्वांचा लोकप्रिय खेळाडू आहे. K L राहुल चा जन्म १८ एप्रिल १९९२ मध्ये कर्नाटकातील मंगलोर येते झाला होता.

KL Rahul Net Worth 2022

राहुलचे जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्याचे स्थान निर्माण झाले आहे. त्याच्या खेळाची इतकी चर्चा आहे. कि तो आता कप्तान बनण्याच्या तयारीत आहे. व त्याची शैली सुद्धा खूप चांगली आहे.

KL Rahul Net Worth 2022

तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा कप्तान बनला. २०२२ मध्ये आय पी एल मध्ये ५३७ पेक्षा जास्त रन बनविले आहे. तो संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक मनाला जातो.

KL Rahul Net Worth 2022

K L राहुल यांची संपूर्ण संपत्ती ८.५ दशलक्ष इतकी होती. ते आता भारताच्या चलनामध्ये अंदाजाने ६२ कोटी रुपये आहे. K L राहुल च्या उत्पादनाचा व संपत्तीचा मुख्य स्रोत हा क्रिकेट मधूनच येत असतो.

KL Rahul Net Worth 2022

K L राहुल विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामने आय पी एल मध्ये तो प्रचंड कमाई करून घेतो. आता K L राहुल ची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. आणि तो अनेक ब्रँड चा प्रचार करत असतो त्यामधून त्याला भरपूर पैसे मिळत असतो.

KL Rahul Net Worth 2022

K L राहुल चे घर हे कर्नाटकातील मंगळुरु येथे आहे. आणि तो लग्झरी डिझायनर घराचा मालक आहे. त्यासोबतच देशभरामध्ये अनेक रियल इस्टेट मालमत्ता जमा आहे.

KL Rahul Net Worth 2022

K L राहुल ने क्रिकेट मध्ये यष्टीरक्षक म्हणून तो क्रिकेट मध्ये कामगिरी आणि तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता तो भारतातील सर्वात महत्वाचा टी २० आणि एकदिवसीय खेळाडू म्हणून त्याची जागा निश्चित झाली आहे.

KL Rahul Net Worth 2022

K L राहुल ला कार चे कलेक्शन सुद्धा खूप आवडत असते. K L राहुल कडे जगातील सवोत्तम आलिशान कार आहे. K L राहुल कडे कार ब्रँड मधील मर्सडिज एएमजी सी ४३ आणि ऑडी कार K L राहुल कडे आहे. KL राहुल ला गाडी संग्रहालय करायची खूप आवड होती.