अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज या सिनेमाचं फ्लॉप ठरण्याच नेमकं कारण काय ? What is the reason behind Akshay Kumar’s movie ‘Samrat Prithviraj’ being a flop? In Marathi:- अक्षय कुमार याने मागील काही वर्षात बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात आपले योगदान दिले आहे. आणि त्यातील अनेक चित्रपट खूप लोकांना आवडलेले सुद्धा आहेत. त्यानंतर याचवर्षी आलेला सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर चांगलाच आपटलं आहे. सुपरस्टार हिरो जोरदार प्रमोशन आणि तंगड प्रोडूनक्शन या प्रकारच्या सर्व गोष्टी करूनही हा सिनेमा या वर्षीचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरलं आहे. याच्या मगच नेमकं कारण काय आणि हा सिनेमा नकीच फ्लॉप ठरला आहे का जाणून घेऊया.
अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज या सिनेमाचं फ्लॉप ठरण्याच नेमकं कारण काय ? What is the reason behind Akshay Kumar’s movie ‘Samrat Prithviraj’ being a flop?
सम्राट पृथ्वीराज का ठरला फ्लॉप ? Why Emperor Prithviraj became a flop
खरंतर सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटाबपैकी एक होता. यशराज फिल्म्स च्या बॅनर खाली तयार झालेला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक कारणामुळे वादात सापडला. त्यात पाहिलं कारण पृथ्वीराज नावासमोर सम्राट न लावणं असा आग्रह करणे सेनेनं केला त्यानंतर त्यांची मागणी पूर्ण करत चित्रपटाचं नाव सम्राट पृथ्वीराज असं करण्यात आलं. त्यानंतर यात मुख्य भूमिका साकारणारा अक्षय कुमार गुटख्याच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. यामुळे या
चित्रपटाला ग्रहण तर आधीच लागलेलं होत. त्यानंतर या चित्रपटासंबंडी कर्यक्रमाची सुरुवात खूप जास्त जोमात सुरु झाली आणि याच्या संबंधी कार्यक्रम घेणं सुद्धा खूप जास्त प्रमाणात सुरु होते.या कार्यक्रमामध्ये अनेक मोठे लोकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं. त्यात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होत. एवढ्यातच न थांबता तर काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री सुद्धा करण्यात आला होता.
तेवढं सगळं झाल्यनानंतर सुद्धा चित्रपट रिलीज झाल्यावर पहिल्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने फक्त ४७ कोटींचीच कमाई केली. याबद्दल प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गिरीश वानखेडे सांगतात. जर बॉक्स ऑफिस ५ दिवसांत अवघ्या ४७ कोटींची कमाई केली असेल तर याचा अर्थ चित्रपटाचं बजेट ३०० कोटी असताना निर्मात्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
गेले काही काळात म्हणजेच विशेषतः लोकडाऊन उठल्यावर बॉक्स ऑफिस ला फारसे चांगले दिवस आलेले न्हवते. या पूर्वी काही मोजक्याच सिनेमांना थेटरमध्ये जोरदार कामे करता आली होती. यावर रामचंद्रन शिनिवासन सांगतात ” सध्या बरेच बॉलीवूड चित्रपट फ्लॉप होत आहेत. त्यातल्या त्यात ‘द काश्मीर फाईल्स’ आणि भूल भुलय्या २ या चित्रपटांनी या वर्षात बरी कमाई केली. कोरोना नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चलती आहे ज्यामुळे लोकांचा रिजेक्शन रेट वाढलाय. याच उदाहरण म्हणून बघायचं झालं तर,
जर मला ओटीटीवर एखादा सिन किंवा गाणं आवडलं नाही तर मी ते फ़ॉरवर्ड करतो आणि कमीत कमी वेळेत चित्रपट बघतो. अशा वेळी लोकांना थाटरमध्ये खिळवून ठेवायचं असेल तर कन्टेन्ट चांगला असावा नाहीतर लोक बघायला येणार नाही. एखादा नवीन चित्रपट थेटर मध्ये आलाय कि आपण सर्वात आधी त्याचे रिव्हिएव बघत असतो. कि हा सिनेमा थेटर मध्ये बघायचा आहे कि हा सिनेमा आपण ओटीटी वर बघायचा कारण आजकाल महिना भरातच सिनेमा ओटीटी वर येतात.
यामागचं श्रीनिवासन यांनी आणखी एक कारण सांगितलं आहे. द कश्मीर फाईल्स ची गोष्ट इतिहासात दिसत नाही असा लोकांना वाटलं. म्हणून लोक चित्रपट बघायला गेले. हीच आयडिया सम्राट पृथिराज या चित्रपटाने वापरली. ही गोष्ट आपल्या इतिहासात नाही असाही त्यांनी सांगितलं. पण त्याच हे प्रपोगंडा कार्ड चालत नाही. प्रत्येक वेळी असं कार्ड चालेलंच असा नाही.