मान्सून महाराष्ट्रात कधी येणार ?When will the monsoon come to Maharashtra? In Marathi:- मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला आहे. केरळ मध्ये नेहमी पेक्षा तीन दिवस आधी मान्सून ओनसेत म्हणजेच मान्सूनचं आगमन झाल्याचे भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे. पासून सामान्यतः १ जून ला केरळ मध्ये येतो पण यंदा मान्सून खूप लवकर आला आहे . मान्सून यंदा तो वेळे आधीच सक्रिय झाला आहे. यंदा मान्सून अंदमानच्या बेटांवर १६ मे रोजी म्हणजेच दरवर्षी येणाऱ्या मान्सून पेक्षा आधी आला आहे. म्हणजेच नेहमीपेक्षा साधारण आठवडा भर आधीच मान्सून अंदमान येते आला.
तेव्हा पासून केरळ कर्नाटक गोआ आणि कोकणातल्या अनेक ठिकाणी पूव मौसमी पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. केरळात नेहमी पेक्षा ५ दिवस आधी म्हणजेच २७ मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं आधी व्यक्त केला होता. आणि असली चक्रीवादळामुळे मान्सून ला गती मिळाल्याचं तेव्हा हवामान विभागानं सांगितलं. पण जलद सुरुवात केल्यानं मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आणि आता २९ मे रोजी मान्सूनचा केरळात आगमन झाल्याचं अखेर हवामान खात्यानं सांगितलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा हा प्रश्न पडलं आहे कि महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? याचा अंदाज लोक लावत आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी येणार ?When will the monsoon come to Maharashtra?
केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर म्हणजेच ७ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात येतो आणि काही ठिकाणी ३-४ दिवसांचा फरक सुद्धा पडू शकतो. आणि याच दरम्यान राज्याच्या काही भागात पावसाळी हवा असून मान्सून पूर्व सारी कोसळण्याची शक्त्य वर्तविली जात आहे. सामान्य भागात मान्सून अंदमान निकोबार बेटांवरती १५-२० दरम्यान म्हणजेच पुमय महिन्याचा शेवटच्या ठ्वड्यात केरळ मध्ये पाऊस पडायला सुरुवात होते.
पण फक्त पाऊस आला म्हणजे मान्सून आला असं नाही. तर एखाद्या ठिकाणी विष्ठ कालावधी मध्ये विशीष्ठ प्रमाणात पाऊस पडणे आणि अवरुनच वेग कास आहे ते सुद्धा खूप गरजेचे लागते. आणि त्यातील तापमानाची स्थिती सुद्धा खूप गरजेची मानली जाते. हे पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्याठिकाणी मान्सून आला कि नाही ते सांगत असतेते. आणि याच मणक्यांच्या आधारे अंदमान मध्ये मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागानं सांगूतलं आहे.
कुठल्याही नैसर्गिक घटनेसारखी मौसमी वाऱ्यांची सायुध काही निश्चित तारीख ठरलेली नसते मान्सून पूर्व काळामधील भारतातील तापमान आणि इथे येणारी चक्रीवादळ आणि वाऱ्याची दिशा वृत्ताची स्थिती या आणि सजा अनेक गोष्टींवरती मौसमी कधी येणार हे वलम्बुन असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वर्षानुवर्षे हवनमानाचा अभ्यास केल्या वरती एखाद्या जागी मान्सूनची आगमन साधारणतः कोणत्या वेळी होणार आहे ते अवघड असत.
पण मान्सूनचा लवकर आगमन होणं हिरे अगदीच सामान्य गोष्ट आहे. केरळ मध्ये मान्सून लवकर दाखल झाला तर महाराष्ट्रात तो लवकर किंवा वेळेवरती दाखल होण्याची शक्यता हवामान विभाग सांगत आहे. पण मान्सून लवकर आल्यानं खूप काही जास्त फरक पडत नाही. आपण एक बाब लक्ष्यात घायला हवी कि मान्सूनचा लवकरत लवकर आगमन किंवा त्यांला येण्याला झालेला उशीर यामुळे कुठे आणि किती पाऊस पडेल?
यावरती परिणाम होत नाही याच उत्तम उदाहरण आहे. ते म्हणजे २००९ सालची परिस्थिती. २००९ साली २३ मे रोजीच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता. आणि ३ जुलै पर्यटनट मणजेच वेळेपेक्ष असाधारण आठवडाभर आधीच मान्सून संपूर्ण भारत भर्वंमान्सून पसरला होता. पण त्यावर्षी देशभरामध्ये सरासरीच्या साधारण ७७ % इतकाच पाऊस पडला. म्हणजेच कमी पाऊस झाला होता.
आता यंदा किती पाऊस पडेल र १४ एप्रिल ला या संदर्भातला दीर्घकाळीन अंदाज हवामान वोईभफन जाहीर केला होता आणि त्यानुसार देशात यंदा नैऋत्य मौसमी वारे यांमुळे म्हणजे सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत ९६-१०४ टक्के पाऊस पडू शकतो आणि एकूण वर्ष भर जर पाहिलं तर मान्सूनच्या मौसमात साधारणतः ९९% पाऊस पडेल असा अंदाज बांधला जात आहे. असं त्यावेळी हवामान विभागणी म्हंटल होत.