नागपंचमी हा सण का साजरा केला जातो :- Why is Nagpanchami celebrated? In Marathi

नागपंचमी हा सण का साजरा केला जातो :- Why is Nagpanchami celebrated? In Marathi:- महाराष्ट्रा मधील नागपंचमी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे . आणि भारत मध्ये मध्ये सुद्धा हा सण साजरा करत असतो,हा सण थाटामाटात साजरा केला जातो. साप हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. नाग हा एक धारण करणारा भगवान भोलेनाथ ची पूजा करणे देखील या दिवशी विशेष शुभ मानले जाते.

नागपंचमी हा सण का साजरा केला जातो :- Why is Nagpanchami celebrated?

 

Why is Nagpanchami celebrated

 

भोलेनाथ भगवान आपल्या महाराष्ट्रा मध्ये यांना शंकर देव ,महादेव अशे मानतात. त्याला शक्ती आणि सूर्याचा अवतार सुद्धा मानले जाते ,आपल्या देशात प्राचीन काळापासून नागपूजा चालत येत आहे. हि पूजा सगळे करत येत आहे श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पंचमी हि नागपंचमी मानून साजरी केली जाते, मानून तिला “नागपंचमी ” माणून ओळखले जाते. आणि नाग पंचमी च्या दिवशी आपण नागपंचमी च्या मंदिर मध्ये पूजा करायला जात असतो . त्या दिवशी साप दिसणे शुभ मानले जाते.

भारता मध्ये हा नागपंचमी दिवस साजरा करत असतात. त्या दिवशी मंदिर मध्ये जात असते. कुणी नागमंदिर मध्ये जात असतात आणि कुणी शंकरजी / भोलेनाथ च्या मंदिर मध्ये जाते. शंकरजिची एक महालिंग ची पिंड असते त्या पिंडा वर दूध टाकत असते. प्राचीन काळापासून हा सण साजरा होत आहे आणि पहिले तर साप हा दूध पित होता अशे सांगण्यात येत आहे. नागपंचमी च्या दिवशी भारतामध्ये उपवास पण करत असते. त्या दिवशी लाया पण खात असते त्या लाया पण चांगला लागत असते.

एके काळी शांताराम नावाचा एक शेतकरी होता. तो शेती करायचा आणि ते शेती च्या भरोस्यावर आपले कुटुंब चालवायचा,त्याला ३ मुले आणि १ मुलगी होती. तो रोज आपल्या शेती मध्ये रोज जायचा आणि शेती चा काम करायचा, एक दिवशी रोज सारखा सकाडला जात होता. तो आपल्या शेत मध्ये नांगरणी करायला गेला, नांगरणी करत असतानी त्याच्या नांगरणी मध्ये एक सापाचे पिल्लू मारून पावले.

ते सगळा अचानक घडून आला त्याला दिसून पण नाही दिसला, आपल्या मुलाचा मृत्यू पाहून ते नाग मातेला खूप राग आला आणि ते आपल्या मुलाचा मृत्यू झाला बगुण त्या नाग माता मुलाचा बदला घेण्यासाठी शेतकऱ्याच्या मागे लागते . मग ते शेतकरी तिथून पड घ्यायला लागतो आणि तो रस्त्याने लागतो, घरचा रास्ता पकडतो घराकडे पड काडत असतांना नाग माता त्याच्या मागे असते . मग तो घरी जातो आणि घरच्यांना सांगतो आणि घरीच राहत असतो.

तो शेतकरी घरी सायांकळी घरीच झोपूण जातो आणि त्या शेतकऱ्याचे घरचे पण झोपत असते. रात्रोला नाग माता त्याचा घरी येत असते, तेव्हा शेतकरीच्या पत्नीला दिसून येते कि आपल्या घरी साप येऊन आहे. ते ओरडायला लागते शेतकरी व त्याची मुले उटून बसते व आपल्या पत्नीला विचारते काय झाला, मग शेतकरी पत्नी त्याला सांगत असते.

शेतकरी व त्याची पत्नी घाबरून जाते मुले पण घाबरत असते, शेतकऱ्यांच्या पत्नी अंदर जाते व दूध घेऊन येते, त्या नाग माता च्या समोर ठेवते आणि त्या नाग माता च्या हातजोडून पाया लागते . आमाला सगडयांनां माफ करा ,आमच्या कडून नकळत झाला आहे. त्यांना सुद्धा नाही माहित होता, तुम्ही यांना माफ करा. मग नाग माता त्याचावर प्रसन्न होते व त्यांना माफ करते, आणि ते दर वर्षी नागपंचमीला पूजा व उपवास करत असते. त्त्याला माफ करते.

हर वर्षी या सणाला सगळे सापाचे चित्र कडून तिथे भीतीला लाऊन त्याची पूजा करत असते. सुगंधीत फुले पूजा करतात तिथे वाहतात त्या नाग दैवताला ते सूगंध आवडत असतो. नागपंचमी च्या दिवशी खीर नगांना अर्पण केले जाते. त्यानंतर ते खीर प्रसाद म्हणून घेतली जाते,सर्पमित्र हे सापांना पकडून त्यांना जंगलात सोडून देतात. ते त्यांना मारत नाही . सर्पमित्रासाठी हि या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

नागपंचमी च्या दिवशी आपण नागांची पूजा करतो ,दिवशी जर तुमाला जर तिथे नाग दिसला असेल तर त्याला दूध देऊ नका कारण दूध पिल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो. . नागपंचमी च्या दिवशी चुलीवर तवा ठेवणे म्हणजे नागाचा फणा विस्तवावर ठेवण्यासारखर आहे, त्या मुळे त्या दिवशी तवा अनेक ठिकाणी ठेवले जात नाही.

भारतातील सांकृतीत सापांना खूप महत्व आहे. व्यवसाहिक फायद्या साठी साप मारून विकले जातात, सापांचे कातडे, विष आदींची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होते. त्यामुळे शासन व वन्यजीव व प्राणी विभाग सापांना पकडून त्यांना दूध पाजण्यास मनाई करतात. या शिवाय साप व इतर प्राण्याचे जतन करण्यासाठी, त्यांना जीवनदान मिडाले पाहिजे याच्या साठी प्रयत्न करत असतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment