चेहऱ्यावर मुरूम का येतात ? Why pimples appear on the face In Marathi

चेहऱ्यावर मुरूम का येतात ? Why pimples appear on the face In Marathi:-  मुरुमाची समस्या खूप लोकांना असते आणि त्यामुळे काही शेवटच्या टोकाचा निर्णय सुद्धा घेतात. आणि हा आजार आपल्या त्वचेसंबंधीच आहे तर याचा मुळे आपली त्वचा खूप खराब दिसू लागते. आणि हे मुरुमाची समस्या खूप सामान्य आहे आपण तसा चिचार केला तर प्रत्येक मुलाला किंवा मुलीला त्याच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या चेहहऱ्यावर मुरूम येत असतात. आणि हा प्रकारच्या आजारा मुळे खूप लोकनाचे समस्या दुप्पट सुद्धा होते कारण ज्या दरम्यान आपल्या चेहऱ्यावर मुरूम येत आहे.

त्याच दरम्यान जर त्यांच्या लग्नाची गोष्ट चालत असेल तर अशा वेळी त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या साठी हा काळ खूप महत्वाचं असतो. कारण त्यावेळी त्यांची पूर्ण समस्या येते. कारण एकदा जर आपल्या चेहऱ्यावर मुरुम आले आणि आपण त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली नाही तर त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता असते आणि ज्यामुळे आपले सौंदर्य खराब होऊ लागते. आणि आपल्याला म्हणजेच मुलांना त्याचसोबत मुलींना सुद्धा त्यांच्या खूप मोठा सामना करावा लागतो.

चेहऱ्यावर मुरूम का येतात ? Why pimples appear on the face

 

 Why pimples appear on the face

 

अनेक वयोगटातील लोकांना हा त्रास असतोच आणि यामुळे काही लोक खूप सामान्य पद्धतीने राहतात तर काही लोक खूप गांभीयाने घेतात आणि अशा लोकांनाच हा त्रास खूप जास्त होण्याची शक्यता असते. आणि अशा लोकांनाच हा त्रास खूप जास्त प्रमाणात वाढत असतो ते लोक सतत त्यांच्या कडे लक्ष देत असतात आणि त्यामुळे त्यांचे सतत लक्ष त्या मुरुमकडे लागलेलं असत आणि त्यामुळे आपण त्याच्यामुळे खूप त्रासलेला असतो. खूप लोकांना हा आजार असते

पण खूप कमी लोकांना माहित कि हा जर कशामुळे होतो आणि कोणत्या कारणाने होतो. तर हा आजार जास्त प्रमाणात तेलकट खाल्याने होतो आणि तेलकट वस्तू मध्ये जास्त प्रमाणात तेल असते आणि यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात गर्मी निर्माण होते आणि त्यामुळे आपले शरीर जास्त प्रमाणात तेलकट होते आणि आपली त्वचा सुद्धा तेलकट होते आणि अशा व्यक्तीला मुरूम उद्भवण्याची समस्या खूप लवकर होते. असे सांगितल्या जते.

तसेच आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात प्रोटीन कमी झाले असल्यामुळे आपल्याला ही समस्या खूप जास्त प्रमाणात उद्भवते आणि त्याच्या खूप जास्त प्रमाणात त्रास त्याला होतो ज्याला हे झाले आहे. आणि त्यासाभ्य साठी तो खूप उपाय करत असतो. परंतु काही लोकांचे त्या प्रयत्नतानुसार लवकर जाते तर काहींचे लवकर जात सुद्धा नाही ज्यामुळे समोर या गोष्टीचा खूप त्रास होतो. मुरुमाचे खूप प्रकार आहेत.

त्यातील काही प्रकारचे मुरूम आपल्याला हानी पोहोचवते तर काही प्रकारचे खूप जास्त प्रमाणात आपल्याला हानी पोहोचवत नाही आणि आपल्याला त्याचा जास्त प्रमाणात तरस सुद्धा होत नाही. ज्यामुळे आपल्याला त्याची समस्या काही मोठी वाटतं नाही आणि आणि यामुळे आपल्या चेहऱ्यला खूप जास्त प्रमाणात त्रास सुद्धा होत नाही. ज्युले आपल्या ला आपल्या चेहऱ्याची चंगल्या पराकारे काळजी घेता येते आणि आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊ काही मुरुमाचे प्रकार.

मुरुमाचे काही प्रकार :- Some types of pimples

 

pimples

 

१) ब्लॅकहेड्स
म्हणजेच अप्लायला ज्यावेळी चेहऱ्यावर मुरूम येते त्यावेळी आपल्याला चेहऱ्यावर मुरूम येऊन गेल्यानंतर त्याठिवकानी आपल्याला काळे रंगाचे डाग पडण्यास खूप जास्त भीती असते कारण यामुळे मुलांचे आणि मुलींचे देखील सौंदर्य खराब हिऱ्यांची खूप जास्त प्रमाणात शक्यता असते आणि त्याच्या खूप त्रास सुद्धा होतो. हे डाग सुद्धा पाल्याला;या जास्त प्रमाणात तेलकट वस्तू खाल्ल्याने येत असते आणि जर आपण तेलकट वस्तू खाणे कमी केले तर आपल्याला त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होईल आणि आपण त्यापासून आपला बचाव करू शकू. ज्यामुळे आपल्याला त्याबद्दलचा त्रास जास्त प्रमाणात होईल नाही.

२) छोटे फोड
छोटे प्रकारचे फोड येणे आणि ताणानंतर त्याठोकणी लाल रांगांचे सुद्धा फोड येते आणि त्यामुले आपल्याला त्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आणि तयामुळे आपल्याला त्यापासून सांभाळून राहावे लागते. आणि अशा प्रकारच्या फोड़ाना जर आपण जास्त प्रमानात हात किंवा आपल्या शरीराचा एखादा भहग सतत लावले तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्रासच सुद्धा सामना करावा लागतो त्यामुळे त्याची काळजी घेणे आपल्याला खूप आवश्यक आहे.

३) मुरूम
या प्रकारात आपल्याला चेहर्या वर तसेच म्हणजे लाल रंगाचे फोड येतात आणि त्याला नंतर पांढऱ्या रंगाचे त्यात पू भरलेले असते. आणि हाच प्रकार मुरुमांचा खूप जास्त प्रमाणात होणार आणि आपल्याला खूप त्रास देणारा होतो आणि अशा मुळेच आपल्याला चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment