राजीव गांधी यांच्या हत्याऱ्याला सुटका का झाली?Why Rajiv Gandhi’s assassin was released In Marathi

राजीव गांधी यांच्या हत्याऱ्याला सुटका का झाली?Why Rajiv Gandhi’s assassin was released In Marathi:-   तर तो दिवस होता २१ मे १९९१ भारताचे माजी पंतप्रधान याची तामिळनाऊच्या श्री पेरूमुद्दुर मध्ये आत्मघातकीय हल्ल्यात हत्या झाली. ३१वर्षांनंतर राजीव यांच्या हायतेच्या काटा सहभागी असलेल्या एका मारेकरांची म्हणजे एजी पेरारीवलची कोर्टानं सुटका केली आहे. तब्ब्ल ३१ वर्षांनी पेरारीवलम यांची सुटका झाली आहे. त्यांच्या खटल्याला अभिनेता संजय दत्त यांच्या खटल्याचा सुद्धा संदर्भ आहे. नेमकं हे प्रकरण आख्य आहे जाणून घेऊया आजच्या या लेखात.

राजीव गांधी यांच्या हत्याऱ्याला सुटका का झाली?Why Rajiv Gandhi’s assassin was released

Rajiv Gandhi's

२१ मे १९९१ च्या दिवशी राजीव गांधी श्री पेंमुदूर एका सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते रात्रुं १० वाजताच्या सुमारास ते सभेच्या ठिकाणी पोहोचले. १० वाजून २० मिनिट झाली आणि उंचीने लहान असलेल्या एक सवलीशी मुलगी हातामध्ये चंदनाचाच हार घेऊन राजीव गांधी याच्या दिशेनं जाऊ लागली. तीच नाव टेनमुळे राजरत्न असे होते. ही मुलगी नि हार राजीव गांधी यांच्या गळ्यात घातला तात्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली आणि अकस्मात एक स्पॉट झाला. सगळं सामंत कंटाळा भरवण्याऱ्य आवाजानं हादरून गेला.

त्या हल्ल्यात राजीव आणि हल्लेखो मुलगी यांच्या श एकूण १४ जणांनाच मृत्यू झाला. राजीव गांधींच्या पायातले बूट आणि हातातील घड्याळावरून मृतदेहाची ओळख करण्यात आली होती. पण राजीव यांची हत्या का केली ? याचा कारण म्हणजे पंतप्रधान पदावर असताना १९८७ साली राजीव गांधी यांनी श्रीलंकेमधये भारतीय सशन्तिसेना पाठविली होती आणि तयावेळी श्रीलंकेत काहीउप लोकांत गृहयुद्ध सुरु होत म्हणजे च ltte योगतं श्रीलंकेत तुमची भाषेच स्वतंत्र राज्य व्हाहण असा मनात बंद पुकारलं होत.

तिथे संतिसेना पाठविण्याचा राजीव गांधी यांचा निर्णय तामिळ बंडखोरांना पातळ न्हाव्य्त आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपस CBI तपासणी तमन कदे सोपवुण्यात आला. हत्येला मदत केल्या पप्रकारणी ४१ जणांना च्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आणि त्यातल्या १२ ज्यांनीं आत्महत्या केली. आणि २६ जणांना फाशीची शिकशा सुंविण्यात आली. चेन्नईच्या स्पेशल कोर्टानं ही फाशीची शिक्षा सुनावली होतीय.

त्यानंतर भारताच्या सर्वोच नाय्यपन ४ जणांची मृत्यू दंडाची शिक्षा कायम ठेवली होती. त्यात तिघांचा समावेश होता. आणखी तिघांना जन्मठेपेची शीख सुंविण्यात आली होती. २००० साली नलीनीच्या शिक्षेचा जन्मठेपेत रूपांतर करण्यात आलं. सोनिया गांधींनी तिची शिक्षा कमी करण्याची शिफारस केली होती. मग त्यानंतर पेरारीवलन यांची तब्ब्ल ३१ वर्षानंतर सुटका का करण्यात आली.

पेरारीवलन यांची ३१ वर्षानंतर सुटका :-Perarivalan released after 31 years

 

Why Rajiv Gandhi's assassin was released

 

पेरारीवलन यांना अटक झाली तेव्हा त्यांचे वय होत फक्त १९ वर्ष आणि त्याच्यावरती आरोप म्हणजे पर्रिवलन यांच्यावर हत्येच्या मास्टरमाइंड शिवरासनला दोन बॅटरी घेऊन दिल्याचा आरोप होता. आणि त्यानंतर याच ९ वोल्ट च्या बॅटरीचा वापर बाँम्ब बनविण्यात सुद्धा केलेला होता. पण आपल्याला दबावाखाली चुकीची गावही दह्याला लावल्याचा दावा पेरारीवलन याने २००६ साली लिहिलेल्या आत्मचरित्रात केला होता.

२००९ साली श्रीलंकेतील गृहयुद्ध संप आणि इकडे भारतामध्ये राजीव गांधींच्या हत्येचं आरोप असलेले ७ आरोपी त्यावेळी कोर्टाचं होते आणि त्यामध्ये पेरारीवलन आणि नलिनी यांचा समावेश होता. वर्ष हार आधी म्हंजे २००८ साली राजीव गांधी यांची मुलगी आणि सध्या कांग्रेस मध्ये असलेल्या प्रियांका गांधी यांनी नलिनी ची भेट घेतली ज्याची त्यावेळेला चर्चा झाली होती. यानंतर २०१३ साली पुन्हा एक घटना घडली ज्यामध्ये पेरारीवलन हे पुन्हा चर्चेत आले.

अभिनेता संजय दत्त ला मुंबई बॉम्ब स्फोटानंतर ऎध शस्त्र बाळगल्या राजकारणी टाळा न्यायालयानं दोषी तारवळ होत. पण संजय दत्त बाहेर पडले. पेरारीवलन यांना सुद्धा टाळा कोर्टानं शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची माहितीच्या अभिकाऱ्या अंतर्गत गुन्हा दाखल केला कि संजय दत्त यांना पॅरोल कास मिळू शकतो. पण त्यांची ती याचिका नाकारण्ययात आली.

२०१५ साली पपेरारीवलन यांनी पुन्हा दयेचा अर्ज केला. त्यावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी सुनावली दिरंगाई केल्याचं सांगत सर्वोच न्यायालयानं शिक्षेत कपात करण्याच्या अर्जावर राज्यपालांनी नैर्णय घयावा अशी सूचना सोरवोच न्यायालयानं केली.त्यानंतर ९ सप्टेंबर २०१८ साली तामिळनाडूचे मुख्यमंत्री पॅलॅरीस्वामी यांच्या नंतर सरकारनं साठी आरोपींची शिक्षा कमी करण्यात यावी शी शिफारस केली. पण राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

आणि फाईल राष्ट्राध्यक्षणकडे पाठविले. आणि २०२१ सालच्या मे महिन्यात पेरारीवलन यांना पॅरोल वर बाहेर सिद्न्यात आलं. तामिळनाडूत सत्ते आलेल्या डीएके सरकारनं पॅरोलची मुदत वाढवत नेली. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये पेरारीवलन यांना जमीन मंजूर झाला. आणि १८ मे २०२२ रोजी पेरारीकलन यांची अटकेनंतर तब्ब्ल ३१ वर्षांनी त्यांची सुटका झाली.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment