टिळकांच्या मुलाने रेल्वे खाली आत्महत्या का केली ?Why Tilak’s son committed suicide under the train In Marathi

टिळकांच्या मुलाने रेल्वे खाली आत्महत्या का केली ?Why Tilak’s son committed suicide under the train In Marathi:-  तो दिवस होता २५ मे १९२८. या दिवशी त्यावेळेस पुणे रेल्वे स्टेशन हुन भांबुर्ड्याकडे म्हणजेच आताच शिवाजी नगर रेल्वे आहे या मधला रेल्वे चा जो रूळ होता त्याठिकाणी एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह ३२ वर्षाच्या एका तरुणाचा होता. कोणत्याही ठिकाणी सहज पाने आपण एखादा अपघात झाला तर बघायला त्याठिकाणी गर्दी होत असते. नेमकं तसाच त्याठिकाणी घडलं. त्याठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली. आणि तो मृतदेह याची ओळख होण्यासाठी खूप कमी वेळ लागला. आणि सहजपणे ओळखून आला. तो मृतदेह होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाचा म्हणजेच श्रीधर टिळकांचा.

टिळकांच्या मुलाने आत्महत्या केली हे बातमी बघता बघता पुण्यात खूप वेगाने पसरू लागली. लोकमान्य नाव भारतामध्ये स्थान भारतीय असंतोषचे जनक म्हणून त्यांची असलेली ओळख ही तर भारतभर होतीच पण त्याआधी श्रीधरपंत टिळक यांचं नाव राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये हळूहळू होऊ लागलं. त्यामुळे बघता बघता ही बातमी वाऱ्या सारखी सगळी कडे पसरली. आणि सर्वांना माहिती झाले कि टिळकांच्या मुलाने आत्महत्या केली. म्हणजेच गायकवाडा ज्याठिकाणी टिळक कुटुंब वास्तव्य करत होत.

टिळकांच्या मुलाने रेल्वे खाली आत्महत्या का केली ?Why Tilak’s son committed suicide under the train

Why Tilak's son committed suicide under the train In Marathi

त्याठिकाणी श्रीधर पंत त्यांचा मृतदेह नेण्यात आला आणि त्यानंतर सर्वांना प्रसहन हा पडला कि, श्रीधर टिळकांनी आत्महत्या का केली असावी? लोकमान्य टिळकांचा १९२० मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर तब्ब्ल या वर्षांनंतर त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. आणि अशा काळामध्ये त्यांच्या मुलाला एकदम टोकाचे पाऊल का उचलावे लागले. अशा प्रश्न त्यादरम्यान खूप लोकांना पडला. त्यांच्या आत्महत्येच्या अगोदर श्रीधर टिळकांनी तीन मुख्य पात्र लिहिली होती आणि काही लोकांच्या मते त्यांच्या आत्महत्येचे कारण त्या पात्रात काही प्रमाणात असायला हवी असे होते. तर त्यावेळी त्यांनी त्यातील पहिले पात्र पाठवले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि दुसरे मासिकांसाठी आणि तिसरे पात्र पाठविण्यात आले ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना.

डॉ.आंबेडकर आणि श्रीधर टिळक यांचे संबंध चांगले होते त्यांचा मैत्रीचं नातं होतं. मासिकेला पाठ्वलेले पात्र दुसऱ्या दिवशी छापण्यात आलं आणि त्यात लिहिलं होतं कि, “शिवराळ प्रकादशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्त्तांच्या अंकात छापून येईलच. तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करेलच. कारण आपला मजवर फारच लोभ होता. इतका कि, त्यातून उतराई होणे या जन्मी मला शक्य नाही. या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही. मित्रमंडळास निमंत्रण कळवावा ही विनंती”.

त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वर एक लेख लिहिला. बाबासाहेबांनी त्यावेळेस असं म्हंटल कि ज्यावेळेस आत्महत्येची घटना घडली त्यावेळेस ते ते गावी न्हवते ते त्या दरम्यान जळगाव ला एका सभेला गेले होते. २६ तारखेला ती सभा होती आणि ती झाल्यानंतर टाच वेळेस त्यांना ही बातमी कळले. आणि त्यांना हे ऐकून धक्का बसला होता. ते त्याच विचारामध्ये परत दादर ला त्यांच्या घरी आले. आणि जेव्हा घरी आले तेव्हा समोर पात्र त्यांना समोर ठेवलेले पाहायला मिळाले. त्यांनी ते पात्र उधळलं आणि ते वाचलं. या पात्रात त्यांनी लिहिलं होतं शेवटचं टिळकांनी बाबासाहेबांसाठी लिहिलं होत त्यामध्ये त्यांचे संबंध कसे होते ते लिहिलं होत. या पात्रात शिधर पंत म्हणतात, ” हे पत्र आपल्या हाती पडण्याआधी बहुदा मी इहलोकास रामराम ठोकळ्याची वार्ता आपल्या कानी पडेल!

आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवनूयाची सुशिरीक्षित व समज सुधारणावादी तरुणाचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कमी झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेशवर यश देईल अशी खात्री वाटते”. महाराष्ट्रीयन तरुणांनी अंगावर घेतल्याची निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षत सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांनी प्रततत्क्ष भगवान श्रीकृष्ण चर्नविन्द सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळास माझा नमस्कार सांगावा ही विनन्ती”.

आणि तिसरं पात्र लिहिलं ते त्यावेळेस चे पुण्याचे जिल्हाधिकारी प्रधान होते त्यांना लिहिलं. यापत्रामध्ये आपल्यला कळत कि त्यांच्या आत्महयेतच नेमकं कारण काय? त्यात असे हीलीले होते “मला असे नेहमी वाटे कि माझा जन्म माझ्झ्या देशाची माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पित्रांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि अकॅडयाची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनविण्याकरिता न्हवता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकरयांच्या झोपडीत माझे जीवनकरी पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो अशी मी इच्छा बाळगतो”.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment