Xiaomi First Electric Car launch Date and Specification

Xiaomi First Electric Car launch Date and Specification :- Xiaomi हि मोबाईल कंपनी आहे ती आता इलेक्ट्रिक कार मार्केट मध्ये आण्यासाठी प्रयत्नाशीर दिसत आहे. Xiaomi कंपनी ऑगस्टच्या लास्ट मध्ये चीन या देशामध्ये पहिल्या EV कारची प्रोटोकॉल चे अनावरण करण्यासाठी सज्ज दिसत आहे.

Xiaomi First Electric Car launch Date and Specification

 

Xiaomi First Electric Car launch Date and Specification

 

Xiaomi ने २०२४ मध्ये नव्या EV कार मार्केटमध्ये अनावरण करण्यासाठी जोमाने काम चालू केले आहे. EV कारची संपूर्ण योजना आखलेली आहे. जेव्हा ते EV कारची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करायला सुरुवात करणार तेव्हा तेव्हा चिनी टेक जायंट या वर्षी ऑगस्ट च्या लास्ट मध्ये EV कारच्या पहिल्या प्रोटोकालचे अनावरण करणार आहे. Xiaomi ने २०१६ साली स्वतःचे पहिले इलेक्ट्रिक वाहन , इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती.

 

Xiaomi First Electric Car

 

आपण जेव्हा लहान होतो तेव्हा काही लोकांनी हि EV स्कूटर चालवलेली असेल. तिला तेव्हा Xiaomi M३६५ किंवा Mi  या नावाने हि स्कूटर मिळत असायची. आता चीन टेक आपल्या पहिली EV कारची प्रोटोकॉल अनावरण करण्यासाठी तयार आहे. चिनी दिग्ज कंपनीने गेल्या वर्षी एक मोठी वचन बद्धता केली होती ती म्हणजे, समोरच्या दहा वर्षांमध्ये $१० अब्ज गुंतवणूक करण्याचे वाचन दिले होते. Xiaomi ची हि EV कार एचव्हीएसटी ऑटोमोबाईल डिझाइन ने तयार केली आहे. जे WM मोटरच्या मावेन

 

Xiaomi First Electric Car launch Date

 

कारच्या संकल्पनेशी जवाबदार आहे. या कारची सर्व रोड चाचणी झाल्यावर या कारची लवकरात लवकर हि भारतामध्ये सुद्धा येणार. आता भारतामध्ये अनेक कंपनीने EV कार लाँच केलेली आहे. आता त्याला टक्कर देण्यासाठी Xiaomi EV कार अनावरण करण्यासाठी तयार आहे.

भारतामध्ये सध्या बॅटरी तंत्रज्ञासाठी EV स्कूटर ची जास्त डिमांड आहे. अनेकांना असे वाटत आहे कि Xiaomi ची पहिल्या रोड चाचणी हि योग्यरीत्या पूर्ण होऊन हि कार २०२४ – २०२५ मध्ये लवकरात लवकर मार्केटमध्ये विकण्यासाठी येणार.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment